विम्याची चिंता मिटली; SBI देणार ग्राहकांना नविन सुधारणा!

मुंबई : देशाची सर्वात मोठी SBI बँक ग्राहकांना नविन सुविधा देणार आहे. SBIच्या ग्राहकांना या सुविधेत 2 लाख रुपये विमा मोफत मिळणार आहे. SBI कार्ड लवकरचं क्रेडिट कार्ड आणणारं आहे. NPCI ने रुपे कार्ड केलंय. UPI, IMPS आणि BHIM या अँपसारखचं उपयोगी आहे. रुपे कार्ड आपण तयार केलेल्या डेबीट कार्ड आणि क्रेडिट कार्डप्रमाणे आहे.

रुपे कार्ड भूतान, सिंगापूर या देशांमध्येही चालतंं. रुपे कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतचं संयुक्त अरब अमिरात येथे सुरू केलयं. क्लासिक डेबिट कार्ड, रुपे क्लासिक क्रेडिट कार्ड, रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड या 5 प्रकारात हे कार्ड उपलब्ध आहे.

रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डात बऱ्याच सुविधा दिल्या जातात. रुपे कार्ड इतर कार्डपेक्षा स्वस्त आहे. ते कार्ड भारताने बनवलयं. हे कार्ड इन्शुरन्सची रक्कमही देतं.

रुपे कार्डधारकांना अपघात विमा आणि 1 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळतो. अपघातात शरीरातला अवयव निकामी झाला असेस तर 1 ते 2 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. मृत्यू झाला तर तेवढे पैसै कुटुंबाला मिळतात. नैसर्गिक मृत्यूनंतर मात्र कुटुंबाला पैसे मिळत नाहीत.

महत्वाच्या बातम्या-