मंडपातच नवरदेवाने जे केलं ते पाहून नवरीचा चढला पारा, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नातील असल्याचं समजतं आहे.

आपल्याला माहित आहे की, नवरा-बायको म्हटलं की भांडणही आलीच. पण तुम्ही याआधी नवरा-बायकोची भर लग्न मंडपातच भांडण झाली असल्याचं पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही शकता.

या व्हडीओमध्ये एका ठिकाणी लग्न मंडपामध्ये लग्नातील सर्व विधी झाले असून, त्या ठिकाणी फोटो सेशन सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. नवरी तिच्याकाही मैत्रीणींनसोबत गप्पा गोष्टी करत आहे. तर नवरदेवही आपल्या मैत्रांसोबत गप्पा करत आहे.

काही वेळानंतर नवरदेवाच्या मैत्रीणी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी येतात. त्या दोघींच्याही हातात एक-एक फू असून, त्या दोघींही त्या नवरदेवाला देत आहेत. हे ती नवरी लांबून पाहते. त्यावेळी जे सुरू असतं ते पाहून तिचा पाराच चढतो.

ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडं म्हणजेच नवरदेवाकडं खूप रागाने पाहत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत खूप लाईक्स आले असून, कमेंट्स देखील आले असल्याचं पाहायला मिळतं आहे.

https://www.instagram.com/reel/CT4xXDeBeVH/?utm_source=ig_embed&ig_rid=d57d14cc-3cd9-4c23-a547-fae9fce4abfa

महत्वाच्या बातम्या-

चालता-चालता गेला सिंहाचा तोल अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवरीऐवजी नवरदेवच करतोय मेकअप, पाहा व्हायरल व्हिडीओ

घरातील मांजरीने चक्क वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा व्हिडीओ

शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! नवरा-नवरीची वरात निघाली चक्क जेसीबीमध्ये, पाहा व्हिडीओ