भर मंडपातच नवरदेवानं नखरे दाखवायला केली सुरूवात, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, नवरा बायको म्हटलं की भांडण ही आलीच. त्याचप्रमाणे रूसणं-फुगणं ही आलंच. परंतू रूसण्यामध्ये पुरूषांपेक्षा महिला मंडळी जरा जास्तच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं.

तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक. यामध्ये काहीवेळा लग्नातीलही व्हिडीओ असतात.

तर अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरीसोडून नवरदेव रूसला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका ठिकाणी लग्न मंडपामध्ये घास भरवण्यचा विधी सुरू असतो. नवरीच्या हातामध्ये ओवाळण्याचं ताट असून, ती नवरी आपल्या पती म्हणजेच त्या नवरदेवाला ओवाळतं असल्याचं दिसून येतं आहे.

ओवाळून झाल्यानंतर नवरी नवरदेवाला त्या ताटातील पेढा भरवते. परंतू नवरदेव आपलं तोंड मागे घेतो आणि तो पेढा खात नाही. नवरदेवाचं असं विचित्र वागणं पाहून त्या ठिकाणी असलेल्या नवरीच्या कलवऱ्यांना आश्चर्य चकित झाल्या असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

तसेच नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CUW3YXbjHLX/?utm_source=ig_embed&ig_rid=5fda56da-529a-44e2-9126-e29548dfa1d3

महत्वाच्या बातम्या-

चालता-चालता गेला सिंहाचा तोल अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

नवरीऐवजी नवरदेवच करतोय मेकअप, पाहा व्हायरल व्हिडीओ

घरातील मांजरीने चक्क वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा व्हिडीओ

शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! नवरा-नवरीची वरात निघाली चक्क जेसीबीमध्ये, पाहा व्हिडीओ