आपल्या साडीचा पदर खाली पाडून तिने अनुरागकडे…’; दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर लैं.गिक शो.षणाचा आ.रोप केल्यानंतर सोशल मीडियावर का.स्टिंग काऊ.च सारख्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 2014 साली अनुराग कश्यप यांनी त्यांच्या राहत्या घरी मला बोलावून माझा लैं.गिक छ.ळ केला, असा आरोप पायलनं केला आहे. यानंतर अनुराग कश्यप यांच्यावर जोरदार टी.का होवू लागली आहे.

चित्रपट सृष्टीतील काही लोक अनुराग यांच्यावर सडकून टी.का करत आहेत तर काही लोक अनुराग यांना आपला पाठींबा दर्शवत आहेत. अशातच आता अनुराग यांचे जुने सहकारी दिग्दर्शक जयदीप सरकार यांनी अनुरागला आपला पाठींबा दर्शवला आहे. अनुराग यांच्याबर काम करत असतानाचा एक किस्सा सांगत अनुराग पायलं घोषबर असं कृत्य करूच शकत नाही, असं जयदीप सरकार यांनी ट्वीटवरून म्हटलं आहे.

2004 साली अनुराग कश्यप यांचा असिस्टंट म्हणून मी काम करत होतो. आम्ही ‘गुलाल’ या चित्रपटासाठी कलाकारांच्या ऑडीशन घेत होतो. यावेळी एका अभिनेत्रीला या चित्रपटात काम हवं होतं. त्यासाठी ती सतत अनुराग यांना भेटण्यासाठी वेळ मागत होती, असं सांगत जयदीप सरकार यांनी पुढे तिनं काम करण्यासाठी कोणतं पाऊल उचललं हे ही सांगितलं आहे.

ती अभिनेत्री एक दिवस भेटायला आल्यानंतर तिनं आपल्या साडीचा पदर खाली पाडला आणि का.स्टिंग का.ऊचच्या बदल्यात अनुराग कश्यप यांना काम मागितलं. परंतु अनुराग कश्यप यांनी त्या अभिनेत्रीकडं लक्ष दिलं नाही, असा किस्सा जयदीप सरकार यांनी सांगितला आहे. जयदीप सरकार यांनी अनुराग यांच्या समर्थनार्थ केलेलं हे ट्वीट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, 2014 साली अनुराग कश्यपनं माझ्यावर ज.बरदस्ती केली होती, असं पायल घोषनं म्हटलं आहे.  अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत अनुराग यांच्यावर पायलनं अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत.

तसेच या क्रियेटीव्ह दिग्दर्शकाचा खरा चेहरा सर्वांच्या समोर यावा म्हणून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही पायल घोषनं केली आहे. याप्रकरणी आता पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

2 चेंडू, 4 षटकार आणि 27 धावा; जोफ्रा आर्चरनं शेवटच्या षटकात काय करामत केली?

ड्र.ग्ज कनेक्शन : दीपिका पादुकोणनंतर आता या बड्या अभिनेत्रीचं नाव समोर, चौकशी होणार!

अवघ्या 6 वर्षांत मुकेश अंबानींच्या मुलीनं करुन दाखवलं; मिळवलं ‘हे’ प्रतिष्ठेचं स्थान!

समोर आलं धक्कादायक चॅटिंग! दीपिका विचारतेय, “माल है क्या?”, वाचा संपूर्ण चॅटिंग

रियाची आता लवकर सुटका नाही; न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय