शाइनिंग करत साप पकडायला गेला अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

नवी दिल्ली | अनेकांना प्राणी पाळायची खूप आवड असते. काहींना हे जमलं नाहीतर ते टीव्हीवर किंवा आपल्या मोबाईलवर सतत प्राण्यांचे व्हिडीओ पाहत असतात.

ह्याच्या उलट काही लोकांना प्राण्यांची खूप भिती वाटते. काहींना तर साध्या लहानशा झुरळाचीही भिती वाटते. एवढंच नाहीतर फक्त त्यांच्यासमोर नाव जरी घेतलं तरी त्यांना घाबरायला होतं.

हल्ली सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात. तर अशातच सोशल माडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती जंगलामध्ये साप पकडत असल्याचं पाहायला मिळतं आहे. जंगलामध्ये एका ठिकाणी तळाच्या किनारी एका झाडाचं खोड तुटलं असून, त्यामध्ये एक साप आपला दबा धरून बसला आहे. त्या सापाला पकडण्यासाठी दोन व्यक्ती खूप प्रयत्न करत आहेत.

काही वेळानंतर त्यांना तो साप हाती लागतो. एक व्यक्ती त्या सापाची शेपटी आपल्या हातामध्ये पकडतो. तर दुसरा व्यक्ती तो साप केवढा आहे, हे पाहण्यात गुंग असतो. तर तेवढ्यात साप त्या दुसऱ्या व्यक्तीवर आपला फणा मारतो.

परंतू शेपटी धरलेला व्यक्ती जागृत असल्यामुळे तो त्या व्यक्तीला मागे खेचतो आणि सापाचं तोंड आपल्या हातात दाबून धरतो. तसेच सापाचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

लग्न व्हायच्या आधीच तरूणाला मित्राणे दाखवलं लग्नानंतरचे आयुष्य, पाहा मजेशीर व्हिडीओ

बॉयफ्रेंडला मिठी मारायला गेली तरूणी अन् घडला भलताच प्रकार, पाहा व्हिडीओ

समुद्रकिनारी पर्यटक थांबलेले असताना अचानक भलीमोठी शार्क आली पाण्यातून बाहेर अन्…,पाहा धक्कादायक व्हिडीओ

एअर होस्टेसचा विमानातील ‘हा’ डान्स होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

लग्न मंडपात मेहुणीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ