हत्ती एकमेकांचा किस घेतानाचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात.

यामध्ये काहीवेळा प्राण्याचे देखील व्हिडीओ असतात. कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर काही व्हिडीओमध्ये दोन प्राण्यांची हाणामारी सुरू असते.

तसेच आपल्याला माहित आहे आजकाल एकमेकांना मिठी मारणं किंवा एकमेकांना किस करणं ह्या सगळ्या गोष्टी आता खूप नॉर्मल झाल्या आहेत. परंतू तुम्ही याआधी कधी कोणत्या प्राण्याचा अशाप्रकारचा व्हिडीओ व्हायरल झालेला ऐकलं आहे का?

तर सध्या असाच दोन हात्तींचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन हत्ती एकमेकांना किस करत असल्याचं दिसून येतं आहे.

हे दोन्ही जंगलात राहणारे असून, व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील जंगलातच शूट केला असल्याचं समजतं आहे.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असून, आतापर्यंत हा व्हिडीओ 18 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.

https://twitter.com/SheldrickTrust/status/1444572965153218563?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1444572965153218563%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Felephant-kissing-video-goes-viral-on-social-media-mhkp-613337.html

महत्वाच्या बातम्या-

शाइनिंग करत साप पकडायला गेला अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

लग्न व्हायच्या आधीच तरूणाला मित्राणे दाखवलं लग्नानंतरचे आयुष्य, पाहा मजेशीर व्हिडीओ

बॉयफ्रेंडला मिठी मारायला गेली तरूणी अन् घडला भलताच प्रकार, पाहा व्हिडीओ

समुद्रकिनारी पर्यटक थांबलेले असताना अचानक भलीमोठी शार्क आली पाण्यातून बाहेर अन्…,पाहा धक्कादायक व्हिडीओ

एअर होस्टेसचा विमानातील ‘हा’ डान्स होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ