स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आई लढली तब्बल तीन सापांशी, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तर काही व्हिडीओ खूप ध.क्कादायक असतात. तर काही काही व्हिडीओ हे डोळ्यातून टचकन पाणी येईल इतके मनाला लागतात.

आई म्हणलं की आपल्या सर्वांना तिचं प्रेम, माया आठवते. आईचं नावं घेतलं तरी एक वेगळीच ऊर्जा आल्यासारखी होते. आई आपल्या बाळाला कवहधीही त्रास होऊ देतं नाही. नेहमी ती तिच्या बाळाचे संरक्षण करत असते. मग ती पक्ष-पक्षांच्या बाबतीत का असेना.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक कोंबडी तिच्या पिल्लाचे तीन सापांपासून संरक्षण करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आईला आपल्या पिल्लांविषयी किती काळजी आणि त्यांच्यावर किती जीव असतो हे या व्हिडीओमधून दिसून येतं आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तीन साप कोंबडीच्या पिल्लांवर फना काढताना दिसत आहेत. कोंबडी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्या सापांशी लढताना दिसतं आहे.

या व्हिडीओमध्ये ती कोंबडी आपला जीव धो.क्यात घालून तिच्या पिल्लांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतं आहे. यावरून समजते की आईच्या मायेला कोणत्याही प्रकारची सीमा नसते.

हा व्हायरल व्हिडीओ द जंगल बुक या फेसबुकवर असलेल्या एका पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला अनेकांनी कमेंट केलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला बऱ्याच जणांनी शेअरही केलं आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ 4 हजार लोकांनी लाईक केलं आहे.
https://www.facebook.com/watch/?ref=external&v=453567692585753
महत्वाच्या बातम्या-

मी स्वतः मरेन पण ‘याला’ मरु देणार नाही, पाहा…

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत…

अखेर 15 दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर उतरले; वाचा आजचे इंधनाचे…

‘तो’ हेलिकॉप्टरमधून उतरत गर्लफ्रेंडला प्रपोज…

‘आम्ही इथे तुमच्या शिव्या खायला बसलो नाही’;…