टाटा नेक्साॅन ते ह्युंदाई वेन्यू; ‘या’ गाड्यांमध्ये मिळते सर्वाधिक जागा अन् किंमतही कमी!

नवी दिल्ली | अलीकडे अनेक नवनवीन कार बाजारात येत आहेत. आकर्षक लूक बरोबरंच जास्त स्पेस देणाऱ्या गाड्या भारतीय ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस प.डत आहेत. गाडीमध्ये जास्त ल.गेज स्पेस दिल्यानं ट्रॅ.व्हलिंग करताना कितीही सामान बरोबर घेवून जाता येते, यामुळे भारतीय ग्राहक अशा गाड्यांना जास्त पसंती दर्शवत आहेत.

सध्या बाजारात अशा अनेक गाड्या आहेत ज्या लॉं.ग ड्रा.यव्हिंगसाठी आपल्याला क.म्फर्ट बरोबरच भरपूर स्पे.स देखील उपलब्ध करून देत आहेत. आज आपण भारतीय बाजारातील अशाच काही गाड्यांविषयी जाणून घेवूयात.

क.म्फर्ट बरोबरच भरपूर स्पे.ससाठी ग्राहकांच्या सर्वात जास्त पसंतीस प.डलेल्या कारपैकी एक कार म्हणजे टाटा ने.क्सॉन एसयुव्ही. या गाडीमध्ये 1.2 लीटर ट.र्बो पे.ट्रोल आणि 1.5 लिटर ट.र्बो डि.झेल इं.जिन दिले गेले आहे. याचे 1.2-लीटर ट.र्बो पे.ट्रोल इं.जिन 120 पीएस कमाल पॉ.वर आणि 170 एनएम पी.क टॉ.र्क ज.नरेट करते.

तसेच 1.5 लिटर ट.र्बो डि.झेल इं.जिन जास्तीत जास्त 110 पीएसची पॉ.वर आणि 260 एनएमची पी.क टॉ.र्क ज.नरेट करते. जर आपण टाटा नेक्सॉन एसयुव्ही मधील बू.ट स्पेसबद्दल विचार केला तर या कारमध्ये 350 लिटरचे स्टोरेज स्पेस मिळत आहे. यामध्ये तुम्ही खूप सारं सामान ठेवू शकता. या कारची ए.क्स शोरूम किंमत 6.99 लाखांपासून सुरु होते.

क.म्फर्ट बरोबरच भरपूर स्पेससाठी ग्राहकांच्या पसंतीस पडलेली पुढची कार म्हणजे ह्युंदाई वे.न्यू. या कारमध्ये 3 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. ह्युंदाई वे.न्यूचे एआर एआय मा.यलेज 8.15 किमी/ली इतके आहे.

या कारमध्ये 350 लिटरचे स्टोरेज स्पेस मिळत आहे. ह्युंदाई वे.न्यूला तुम्ही केवळ 6.75 लाखांमध्ये खरेदी करू शकता. स्टोरेज स्पेस आणि माईले.जसाठी या गाडीला देखील अनेक ग्राहक पसंती दर्शवत आहेत.

तसेच सर्वाधिक जागा आणि कमी किंमतीसाठी ग्राहकांच्या पसंतीस पडलेली पुढची कार म्हणजे फो.र्ड इ.कोस्पो.र्ट. या कारमध्ये पे.ट्रोल आणि डी.झेल दोन्ही इं.जिन ऑप्शन उपलब्ध आहेत. या कारमध्ये 346 लिटरचा बू.ट स्पेस मिळतो. फो.र्ड इकोस्पो.र्ट कारची किंमत 8.04 लाखांपासून सुरू होते.

या लिस्ट मधील पुढची कार आहे मारुती वि.टारा ब्रे.झा. ही भारतात सर्वात जास्त फेमस असलेली कार आहे. वि.टारा ब्रे.झामध्ये 1.5 लीटर चे BS6 पे.ट्रोल इं.जिन दिले गेले आहे. या कारच्या बू.ट स्पेसबद्दल बोलायचं झालं तर या गाडीत 328 लिटरचा बू.ट स्पेस दिला गेला आहे. मारुती विटा.रा ब्रे.झाची किंमत 7,34,000 रुपयांपासून सुरू होते.

महत्त्वाच्या बातम्या-