नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच मुला-मुलीचे लग्नाचे वार उडले आहेत. लग्न म्हटलं की नाच-गाण हे आलंच. आतातर लग्न म्हटल्यावर महागडे ड्रेस आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरीही घ्यावी लागते.

परंतू आधीच्या काळी मात्र असं नव्हत. लग्नात नवरा-नवरी सोडून वऱ्हाडी मंडळींना संपूर्ण लग्नात एकच ड्रेस असायचा. त्याचप्रमाणे आजकाल लग्नातील फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकण्याचा ट्रेंडच निघाला आहे. काहीजण तर लग्नात एखादा व्हिडीओ काढतात आणि त्याच्या बॅकग्राऊंडला एखाद गाणं लावतात.

आतापर्यंत आपण लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतीत. परंतू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालसालं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरीने केलेल्या कृत्यामुळे नवरदेव लग्न मंडपातच आपल्या गळ्यातील वरमाळा फेकून देतो.

हा व्हिडीओ लग्नातील असल्याचं समजतं आहे. दोघं नवरा-नवरी एकमेकांना फुलांचे हार घालत आहेत. सुरूवातीला नवरा नवरीच्या गळ्यात हात घालतो. त्यानंतर नवरी नवरदेवाला हारा घालायला जाते, हार गळ्यात घातल्यानंतर तो लगेचंच तुटतो. हे सगळं नवरदेवाला कळायच्या आतच त्या ठिकाणी मुलगी आपलं डोकं लावते आणि तुटलेली भाग मागे सारून हात पुन्हा नवरदेवाच्या गळ्यामध्ये घालते.

त्यानंतर नवरदेव आपल्या गळ्यात घातलेल्या फुलांच्या हारला हात लावतो, तर तो हार त्याच्या हातात येतो. त्यावेळी त्याला समजते की, गळ्यात घातलेला हार हा तुटलेला आहे. हे कळाल्यावर नवरदेवाला खूप राग येतो आणि आपल्या गळ्यातील हात काढून भर मंडपातच तो हार फेकून देतो.

नवरदेवाचा राग पाहून अनेकांनी त्याच्यावर हस्यास्पद कमेंट्स केल्या आहेत. तसेच हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नितिश यादव यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला आहे.

https://www.facebook.com/100038637334567/videos/463058971658677/?t=3

महत्वाच्या बातम्या-

कचरा गोळा करणाऱ्या महिलेचं इंग्लिश ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

‘मीच माझ्या रूपाचा राजा’; म्हणत कुत्रा आरशात पाहून करतोय नखरे, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क बिबट्याने ‘या’ प्राण्यासमोर घेतली माघार, पाहा व्हिडीओ

‘हा’ व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी केले काही सवाल, पाहा व्हिडीओ

चक्क नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरूण अन्…, पाहा व्हिडीओ