नवरीऐवजी नवरदेवच करतोय मेकअप, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | गेल्या वर्षी करोना काळामध्ये अनेक मुला-मुलीची लग्न झाली. तसं पाहायला गेलं तर कोरोनाच्या काळामध्ये लग्नाचं प्रमाण हे खूपच वाढलं असल्याचं दिसून आलं.

तसेच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे, त्याचप्रमाणे भावूक करणारेही असतात.

तर काही व्हिडीओ लग्नातीलही असतात. आपल्याला माहित आहे की, मुली मेकअप करायला खूप वेळ लावतात. त्याचप्रमाणे मुली म्हटलं की तिचं नटणं मुरडणं हे आलंच.

परंतू यापूर्वी तुम्ही कधी एका मुलाला मेकअप करताना पाहिलं आहे का?, नसेल पाहिलं सध्या याच संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक नवरदेव मेकअप करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका ठिकाणी एक नवरदेव ज्या प्रमाणे मुली पार्लवालीकडून मेकअप करून घेतात. त्याचप्रमाणे तो नवदेव देखील करून घेताना दिसतो आहे. त्या ठिकाणी त्याची होणारी बायको म्हणजेच नवरी येते तिला तो म्हणतो की, जर नवरी आपल्या लग्नामध्ये मेकअप करू शकते तर मी का नाही करू शकत.

त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून, अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पाहून खूप कमेंट्स देखील केल्या असल्याचं दिसून येतं आहे.

https://www.instagram.com/reel/CUhJ-J3j6WV/?utm_source=ig_embed&ig_rid=e777ad4a-454e-496a-88cb-1246121804c6

महत्वाच्या बातम्या-

घरातील मांजरीने चक्क वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा व्हिडीओ

शाइनिंग करत दुचाकी चालवायला गेला अन्…, पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! नवरा-नवरीची वरात निघाली चक्क जेसीबीमध्ये, पाहा व्हिडीओ

‘मम्मी मै क्या कुत्ते का बिस्किट खाऊ?’ पाहा तुरूणाचा मजेशीर व्हिडीओ

मालकिनीला वाचवण्यासाठी चक्क कुत्र्याने केला जिवापाड प्रयत्न, पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ