पाठलाग करणं आलं अंगाशी; गेंड्याने रागात असं काही केलं की पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यात काही हाणामारीचे व्हिडीओ असतात. आपण पाहतो की अनेकांना प्राण्यांची खोड काढण्याची फार हौस असते. तर याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका रस्त्याने गेंडा चाललेला दिसतं आहे. त्याच्या मागे एक कार त्याचा पाठलाग करत आहे. आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच. त्या गेंड्याने त्या गाडीकडे धाव घेतली.

हे पाहून गाडी चालकाला मोठे आश्चर्य झाले नाही. त्याला असं वाटलं असावं हा गेंडा मला काहीही करू शकत नाही. मी गाडीच्या आतमध्ये बसलो आहे. परंतू तो त्या गाडी चालकाचा भ्रम असल्याचं व्हिडीओ पाहून लक्षात येतं आहे. त्यानंतर गेंड्याने त्या गाडीवर हल्ला करायला सुरूवात केली.

तुम्हाला तर माहितच असेल गेंडा एकदा चिडला की तो कोणालाही आवरत नाही. तसेच त्याचा रागही लवकर शांत होत नाही. गेंड्याने आपली पूर्ण शक्ती लावून त्या गाडीला उलटे केले. तो तिला आपल्या सोंडेने पुढे-पुढे ढकलत असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ ‘@almodeeer1975’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं असून, या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.


महत्वाच्या बातम्या-

चक्क चिमणीने केला सापावर हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात वास न येणं आणि तोंडाची चव जाणं चांगलं लक्षण,…

तीन दिवसांसाठी संपूर्ण जग अंधारात लोटलं जाईल; टाईम…

कोरोनाचे नियम मोडल्यानं कुत्र्यालाही अटक

लस घेण्यासाठी आलेल्या मुलीनं असं काही केलं की, डाॅक्टर…