नवी दिल्ली | सध्या धावपळीच्या बनत असलेल्या जीवनात अनेक प्रकारे आरोग्याच्या समस्या जाणवायला लागतात. परिणामी अनेक आजार देखील होतात.
आहारामध्ये नाॅनव्हेजचा समावेश करण्याचा सल्ला सर्वजण देतात. कारण शरीरात असणाऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवण्यात नाॅनव्हेज मदत करतं, असं तज्ज्ञ सांगतात.
मांस भाजून अथवा उकडून खाण्याची पद्धत आहे. पण कच्च मांस खाल्ल्याचं ऐकल्यावर मात्र सर्वांनाच धक्का बसतो. अशाच पद्धतीनं मांस खाण्याची सवय सध्या प्रसिद्ध माॅडेल लावत आहे.
हेइडी मोंटाग ही प्रसिद्ध अमेरिकन सिंगर आणि कलाकार आहे. सोशल मीडियावर मोंटाग अधिक कार्यरत असते. आपल्या पोस्टच्या माध्यमातून मोंटाग प्रसिद्ध आहे.
मला 4 वर्षाचा मुलगा आहे आणि माझ्या पतिला आणखीन एक मुल हवं आहे. पण प्रयत्न करून देखील मी 18 महिन्यांपासून प्रेग्नेंट राहात नाही, असं मोंटाग म्हणाली आहे.
प्रेग्नेंट होत नसल्यानं मी कच्च मांस खाण्याचा निर्णय घेतला. ज्या निर्णयाचा फायदा मला होताना दिसत आहे, असंही मोंटाग म्हणाली आहे.
कच्च मांस खायला सुरूवात केल्यापासून माझी शारीरिक ताकत वाढत आहे. सेक्स करण्याची ईच्छा देखील वाढत असल्याचं मोंटाग म्हणाली आहे.
दरम्यान, मोंटाग मांस खाण्याबाबत आपल्या इन्स्टग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत असते. ती अनेकांना कच्च मांस खाण्यास प्रोत्साहित करत आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय
‘ते नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
‘…म्हणून आमचा सातत्याने पराभव होतोय’; अखेर राहुल गांधींनी सांगितलं कारण