तळ्यावर पाणी प्यायला गेला बिबट्या; त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप…, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यात काही हाणामारीचे व्हिडीओ असतात, तर एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतानाचा व्हिडीओ असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बिबट्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. त्याच्यासमोर तर सोडाच साध त्याची आसपास असल्याची चाहूल लागताच इतर प्राणी भितीपोटी लपून बसतात.

अशातच चक्क मगरीने बिबट्याची शिकार केली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक बिबट्या जंगलात तळ्यावर पाणी प्यायला आला असल्याचं दिसतं आहे. बिबट्यासा कोणतीच चाहूल लागायच्या आतच पाणी पित असताना अचानक पाण्यातील मगर त्या बिबट्यावर हल्ला करते.

त्यानंतर मगर बिबट्याचं तोंड आपल्या जबड्यात धरून त्याला फरपडत पाण्यात घेऊन जात आहे. आपला जीव वाचवण्यासाठी बिबट्या पाण्यात जोरजोरात हात-पाय  मारताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. परंतू मगरीच्या बळापुढे बिबट्याचे बळ कमी पडत असल्यामुळे मगरच बिबट्यावर भारी पडतं आहे.

तसेच हा व्हायरल व्हिडीओ ‘@almodeeer1975’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं असून, या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पाठलाग करणं आलं अंगाशी; गेंड्याने रागात असं काही केलं की…

चक्क चिमणीने केला सापावर हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात वास न येणं आणि तोंडाची चव जाणं चांगलं लक्षण,…

तीन दिवसांसाठी संपूर्ण जग अंधारात लोटलं जाईल; टाईम…

कोरोनाचे नियम मोडल्यानं कुत्र्यालाही अटक