भर मंडपातच नवरा-नवरीचा सुरू होता रोमांन्स अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप धक्कादायक असतात, तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

यामध्ये काहीवेळा लग्नातील व्हिडीओही व्हायरल होत असतात. तर याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,

या व्हिडीओमध्ये चक्क नवरा-नवरी आपल्या लग्नात रोमान्स करत असल्याचं दिसून येतं आहे. एका ठिकाणी एक लग्न सोहळा पार पडत आहे. तेथिल लग्नातील सर्व विधी झाले असून, नवरा नवरी एक कोपऱ्यात उभे राहिले आहेत.

ते एकमेकांसोबत बोलत असताना, अचानक त्या ठिकाणी एक महिला येते आणि त्या दोघांना बाजूला करते. त्यानंतर ती महिला त्या दोघांच्यामध्ये उभी राहून एक गाण म्हणत डान्स करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

ती महिला ‘हम आपके है कोन?’ हिंदी चित्रपटातील ‘लो चली मे आपने देर की बारात लेके लो चली मै’ हे गाण म्हणत आहे. त्याचप्रमाणे ती महिला ज्या गाण्यावर डान्स करत आहे, त्यावरून ती त्या नवरीदेवाच्या भावाची बायको म्हणजेच त्याची वहिनी असल्याचं समजतं आहे.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, आतापर्यंत बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

https://www.instagram.com/p/B5tz1AZp-cR/?utm_source=ig_embed&ig_rid=4a9d06f4-74ab-4714-8193-dbe87d837ddd

महत्वाच्या बातम्या-

माणसांप्रमाणे चिंपांजीने धुतले कपडे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लग्नासाठी हिंदू धर्मांतर करतायेत, OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा- मोहन भागवत

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका!

महाराष्ट्र बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच- देवेंद्र फडणवीस

‘या’ कंपनीवर ITची छापेमारी, कपाटात सापडलेले पैसे पाहून अधिकारीही चक्रावले