आजी-नातीचा डान्सचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर आजकाल अनेक वेगवगळ्याप्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात.

तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ खूपच डोळ्या प्रसन्न करणे आणि प्रेरणादेणारे असतात. काही व्हिडीओ डान्सचेही असतात. तर कधी कोणी गाण गातानाचेही असतात.

हल्ली सोशल मीडिावर सुपस्टारंच नाहीतर, सर्वसामान्य लोकही खूप अॅक्टीव्ह असतात. ज्याप्रमाणे आधी केवळ सेलेब्रिटीज आपल्या वैयक्तीक गोष्टी शेअर करायचे, त्याचप्रमाणे आता सर्वसामान्य घरातील मुल-मुलीही करतात. विशेष म्हणजे यामध्ये वृद्ध महिलांचाही समावेश होतो.

आपल्याला माहित आहे की, डान्स करण हे दिसायला जरी सोप असलं तरी तो करायला मात्र खूप अवघड असतो. ज्यांचं अंग लवचिक असते, त्यांचा तो नीट करता येतो.

सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी आणि नात एका गाण्यावर डान्स करत आहेत.

इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर एक रवी बाळा शर्मा या यूजर आयडीवर एक आजी आपले डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडीओ खूप व्हायरलही होत असतात. अशातच डान्सर आजीचा आपल्या नातीसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यामध्ये आजीने ‘ए दिल है मुश्किल’ या बॉलिवूड चित्रपटामधील ‘क्यूटी पाय’ या गाण्यावर डान्स केला आहे. गाण्याच्या बोलाप्रमाणे त्या दोघी आपल्या स्टेप्सही बदत आहेत. त्यांचा हा डान्स खूपच भन्नाट झाला असून, या आजी-नातीची जोडी खूपच हिट होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CTcicK_HqQW/

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चक्क तरूणाने दुचाकीलाच बनवलं चारचाकी, पाहा व्हिडीओ

“…म्हणून मला भारतात मुलाला जन्म देण्याची इच्छा नाही”

भररस्त्यात छेड काढल्यानं तरुणीला बेदम चोपलं, पाहा ‘डॅशिंग बॉयचा’ व्हिडीओ

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याचा खास मित्र अभिनव प्रथमच व्यक्त झाला, म्हणाला…

अखेर अमिताभ बच्चन यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबाबत सोडलं मौन, म्हणाले…