तरूणाने अनोख्या पद्धतीने केली कुत्र्याची मदत, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, माणूस हा पृथ्वीतलावरील सर्वांत हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे. माणसाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कोली आहे. असं एकपण क्षेत्र नसेल की, तो त्यामध्ये मागे आहे.

परंतू या सगळ्यामध्ये माणूस माणसामधली माणूसकी नावाची एक गोष्टी विसरत चालला आहे. प्रत्येक व्यक्ती ही स्वत:च्या मालकीच असल्यासारखं वागती. एवढंच नाहीतर हा सगळा निसर्गही जणू काही माणसानेच निर्माण केला आहे, असा त्याचा समज होऊन बसला आहे.

तसेच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरूण एका संकटात सापडलेल्या कुत्र्याची मदत करत असल्याचं दिसून येतं आहे. एका ठिकाणी एक मुलगा आणि मुलगी सायकल चालवण्यासाठी आले असल्याचं दिसून येतं आहे.

त्याच ठिकाणी एक कुत्रा फिरत आहे. परंतू त्या कुत्र्याच्या तोंडाला एक प्लॅस्टिकचं खोक अकडलं आहे. त्यामुळे त्या कुत्र्याला श्वास घ्यायला खूप त्रास होत आहे. सायकलवरील मुलाल हे सगळं समजतं, त्यानंतर तो त्या कुत्र्या जवळ जातो आणि आपल्या स्वत:च्या हातांनी ते प्लॅस्टिकचं खोक बाजूला करतो.

प्लॅस्टिकचं खोक बाजूला केल्यानंतर त्या कुत्र्याला श्वास घेता येऊ लागला, त्यामुळे तो कुत्राही खूप आनंदी झाला असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माणसांमध्ये अजूनही थोडीतरी माणूसकी शिल्लक असल्याचं बोललं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्राणी संग्रालयातील कर्मचाऱ्यांवर हत्तीने केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा सोन्याचा आजचा दर

नाचता-नाचता मित्राने केलं असं काही की नवरदेवाची हवाच झाली टाईट…, पाहा अनोखा व्हिडीओ

स्टेजवर चढायलाच तयार होत नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे”