मुंबई | आजकाल सोशल मीडियावर खूप व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूप धक्कादायक असतात. त्यांना पाहिल्यावर आपल्या अंगावर काट येतील असे असतात.
आजपर्यंत तुम्ही एखादी लाईव्ह मॅच सुरू असताना एखाद्या खेळाडूचा फॅन अचानक मैदानात पळत येताना पाहिला असेल.परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरूणाने मात्र हद्दच केली आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा,नक्कीच तुम्हालाही खूप धक्का बसेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क नग्न अवस्थेमध्ये मैदान पळत सुटला असल्याचं दिसून येतं आहे. सुरूवातीला एक तरून मोठ्या खेळाच्या मैदानाच्या कडेला उभा असतो. त्याच्याजवळ त्याचे काही मित्रांचाही आवाज येतं आहे. त्यानंतर तो आपल्या अंगावरील हळू-हळू एक-एक कपडा काढायला सुरूवात करतो.
तो जसा-जसा कपडे काढत आहे. तसं त्याचे मित्र त्याला खूप प्रोत्साहित करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटी तो तरूण संपूर्ण कपडे काढून झाल्यानंतर, मैदानात प्रवेश करतो आणि जोर-जोरात पळायला सुरूवात करतो.
नग्न अवस्थेत आणि तेही मैदानात पळत सुटलेल्या तरूणाला पाहून त्या ठिकाणी असलेली लोकं मोठं-मोठ्यानं ओरडू लागली. तरीही त्याला लज्जा आली नाही. तसाच तो पुढे पळतच राहिला. त्याला पकडण्यासाठी मैदानावरील शिपाई त्याच्या मागे धावत होते.
मात्र तो तरूण त्यांना पाहून आणखिणच जोरात पळू लागला, आणि त्यांची मजा घेऊ लागला. तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ आयपीएस रूपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळजवळ सहाशे लोकांनी पाहिलं आहे. तसेच या व्हिडीओला खूप जणांनी कमेंट्सही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
एकावं ते नवलंच! चक्क कुत्र्यानं केलं वृक्षारोपण, पाहा व्हायरल व्हिडीओ
तरूणांनी केलेल्या अपमानाचं आजोबांनी दिलं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ
आईस्क्रिम खाता-खाता बायकोने असं काही केलं की नवऱ्याचे डोळेच फिरले, पाहा व्हिडीओ
प्रॉपर्टीवर डोळा असलेल्या नातवाला आजीने दिलं जबर उत्तर, पाहा व्हिडीओ