बॉयफ्रेंडला मिठी मारायला गेली तरूणी अन् घडला भलताच प्रकार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, सध्या जमाना इतका पुढे गेला आहे की हल्ली सर्वचजण आपल्याला हवं तस वागत असतात. आधी घरातले मुली वयात आल्यावर तिला नवरा शोधायचे, परंतू आता मुल-मुली आपल्या पसंतीचा साथीदार आधीच शोधून ठेवतात. त्यानंतर घरी सांगतात.

यामध्ये काहीजणांच लॉग डिस्टन्स वालं रिलेशन असतं. त्यामुळे अशांसाठी एक भेटही खूप मौल्यवान असते. तसेच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात.

अशातच याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड खूप दिवसांनी भेटत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

आपल्या बॉयफ्रेंडला खूप दिवसांनंतर पाहिल्यानंतर तरूणीला आपला आनंद गगनात मावत नसल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. तरूण एका पार्किंगमधून बाहेर येतं असतो आणि त्याला घेण्यासाठी त्याची प्रेयसी आपली गाडी घेऊन आली आहे.

तरूण गाडीपर्यंत पोहचेपर्यंत तरूणी त्याला मिठी मारण्यासाठी पळत सुटते हे पाहून तरूणही खूप खूश होऊन तोही मिठी मारण्यासाठी धावत आहे. परंतू पळता-पळता तरूणाचा पाय घसतो आणि त्याचा तोल जातो.

मात्र तरूणीही खूप जोरात असल्यामुळे तिचाही तोल जातो आणि ती थेट तोंडावरच पडते. हे पाहून त्या तरूणाला खूप मोठा धक्का बसतो. परंतू काही वेळानंतर तिचं तरूणी उठन उभी राहते आणि त्या तरूणाला मिठी मारते.

त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

समुद्रकिनारी पर्यटक थांबलेले असताना अचानक भलीमोठी शार्क आली पाण्यातून बाहेर अन्…,पाहा धक्कादायक व्हिडीओ

एअर होस्टेसचा विमानातील ‘हा’ डान्स होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

लग्न मंडपात मेहुणीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! तरूणाने चक्क एका बोटानेच कापलं भलमोठं कलिंगड, पाहा व्हिडीओ

चक्क माकडाने काढली एका मुलीवर खुन्नस, पाहा मजेशीर व्हिडीओ