Top news आरोग्य देश विदेश

कोरोनापेक्षा अधिक मोठं सं.कट जगावर येणार??? WHOनं दिला ‘हा’ धो.क्याचा इशारा

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. या महामा.रीमुळे सर्वांचंच आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. कोरोनानं सर्वांच्याच नाकी नऊ आणले असताना कोरोनाचा नवीन स्ट्रे.न सापडल्यानं चिं.ता वाढली आहे. अशातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं गं.भीर ईशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आप.त्का.लीन विभागाचे प्रमुख मायकल रेयान यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत रियान यांनी अनेक महत्वाची माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी यावेळी नव्या सं.कटाविषयी देखील गं.भीर ईशारा दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मायकल रेयान म्हणाले की, कोरोनापेक्षा जास्त धो.कादायक महामा.री येवू शकते. त्या संक.टाचा सामना करण्याची तयारी जगानं करायला हवी. यासाठी सर्वांनीच लवकरात लवकर वेगानं पाऊलं उचलायला हवीत.

कोरोना वि.षाणू संपूर्ण जगात खूप झपाट्याने पसरला. जगाच्या कानाकोपऱ्यात याचा प.रिणाम पहायला मिळाला. या वि.षाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेला. मात्र, अन्य रो.गांचा विचार केल्यास कोरोणाचा मृ.त्युदर कमी आहे, असं मायकल रेयान यांनी म्हटलं आहे.

तसेच भविष्यात कोरोनापेक्षाही मोठं सं.कट येवू शकतं. या सं.कटाला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायला हवं, असा ईशाराही रेयान यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, कोरोना महामा.रीवर लस केहा मिळणार या एका गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. युकेमध्ये लशीचा आप.त्काली.न वापर सुरु झाल्यानंतर आता भारतातील तीन औषध कपन्यांनी देखील आपल्या कोरोना लशीला आप.त्काली.न मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत.

यातीलच एक पुण्यातील सिरम इंस्टीट्युटने देखील आपल्या ‘कोव्हीशि.ल्ड’ लशीला आप.त्काली.न मंजुरी मिळण्यासाठी ‘ड्र.ग्ज कंट्रोल ऑफ इंडिया’कडे अर्ज केला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या लशीला मंजुरी मिळेल आणि पुढच्याच महिन्यात लशीकरण चालू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-