कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनबद्दल अत्यंत दिलासादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | 2020च्या सुरूवातीलाच कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं होतं.  जगभरात कोरोना व्हायरसचं संकट कमी होत असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना व्हायरसमध्ये बदल होऊन नवीन स्ट्रेनचा प्रसार होऊ लागला आहे.  ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे लोकांची झोप उडाली आहे.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की पूर्वीच्या विषाणूपेक्षा अधिक संक्रामक आहेत, परंतु तो घातक नाही. नविन कोरोना विषाणूमधे बदल झाले आहे. या बदलांमुळे चिंता करण्याचे कारण नाही.  ब्रिटनमधील कोरोनाचा पहिला नवीन स्ट्रेन सप्टेंबरमध्ये समोर आला होता.  दुसरा दक्षिण आफ्रिकेतून आला आहे.

जर काही नियम पाळले नाही तर काही बदलानंतर अधिक प्राणघातक विषाणू ठरेल.  कोरोना ससंर्ग वेगाने पसरत असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक प्रश्न उद्भवत आहेत. कोरोनावर लस ही नवीन स्ट्रेनवर यशस्वी होईल का? बहुतेक लस या स्पाइक्सला लक्ष्य करून विकसित केल्या जात आहेत.

ब्रिटीश सरकारने नव्या स्ट्रेनचा 70 पेक्षा जास्त लोकांना संसंर्ग झाल्याचा दावा केला आहे. लंडनमधील सेंटर फॉर मॅथेमॅटिकल मॉडेलिंग ऑफ इन्फेक्टीव्ह डिसिजच्या अभ्यासानुसार 56 कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याची माहिती मिळाली.  इंग्लंडच्या अभ्यासात यूके हेल्थ सर्व्हिसशी संबंधित कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेन संक्रमित झालेच आढळलं आहे. यात 1,769 लोकांचा समावेश आहे.

42 लोकांना दवाखान्यात दाखल करावे लागले. त्यापैकी 16 जणांना नवीन स्ट्रेनची लागण झाली आहे. तर 26 जण वृद्ध होते. मेलेल्या १२ जणांना नवीन स्ट्रेनची लागण झाली, तर 10 लोक या स्ट्रेनमुळे मरण पावले.  तर पुन्हा संसर्ग होन्याची शक्यता ही वर्तवली आहे.  तज्ञ म्हणतात, कोरोना विषाणूच्या जुन्या आणि नवीन प्रकारच्या परिणामांची तुलना केली आहे.

28 दिवसांच्या अभ्यासानुसार जुन्या आणि नवीन स्ट्रेन झालेल्या व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्या आहेत. त्याची आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत फारसा काही फरक दिसून आला नाही. दरम्यान, नव्या स्ट्रेन पुन्हा संक्रमण होण्याचा धोका जास्त असल्याचे अभ्यासाक म्हटले आहे. त्याच्या संपर्कात येणार्‍या लोकांना अधिक जलद गतीने विषाणू संक्रमित करतो.

भारतासाठी अधिक उपयुक्त ऑक्सफोर्ड-एस्ट्रॅजेनेका लसला यूके सरकारने बुधवारी ग्रीन सिग्नल दिला आहे. ही भारतासाठी दिलासा देणारी बातमी आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस तयार करत आहे. आधीच्या  माहितीनुसार, सीरम संस्थेत उत्पादित एकूण लसपैकी 50 टक्के लस भारतात वापरली जाणार आहे.

सीरम कोविशिल्ट या नावाने भारतात ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस तयार करीत आहे. दरम्यान, मानवाला इजा होऊ नये म्हणून तीत बदलही करण्यात आले आहेत. जेव्हा ही लस मानवाला दिली जाईल, तेव्हा मानवाला कोरोनाची लागण होऊ नये यास मदत होईल. ही लस एंटीबॉडी बनविण्याकरिता रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते.

महत्त्वाच्या बातम्या-