स्वत:च्याच लग्नात खायला न मिळाल्यामुळं नवरीची झाली ‘ही’ अवस्था, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

यामध्ये काही व्हिडीओ हे लग्नातीलही असतात. तर अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याला माहित आहे की, लग्न म्हटलं की त्यामध्ये नाच-गाण धमाल मस्ती ही आलीच.

याही पलिकडे म्हणजे लग्नामध्ये खाण्याचीही मजा असते. अनेक प्रकारचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. काही लोक तर एखाद्याच्या लग्नाला केवळ खाण्यासाठीच जातात. परंतू लग्नात कितीही भीर जेवन ठेवलं तरी त्याचा स्वाद ज्यांच लग्न असतं, म्हणजेच त्या नवरा-नवरीला म्हणावा इतका घेता येतं नाही.

सर्व लोक जेवून जातात तेव्हा उरलेलं जेवण नवरा-नवरीला लग्नात जेवायला देतात. कारण लग्नात इतके विधी असतात की, ते करता-करताच खूप वेळ निघून जातो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही एका नवरीला खायला मिळालं नाही म्हणून तिला निटसं चालताही येतं नाहीय.

नवरीने लाल रंगाचा घागरा घातला असून, तिला एवढा अशक्तपणा आला आहे की, तिला चालण्यासाठीही तिच्या दोन्ही हाताला एक-एक व्यक्ती तिला आधार देण्यासाठी असल्याचं पाहायला मिळतं आहे.

शेवटी ती नवरी एक जणाकडून त्याच्या हातातला कॉफीचा कप घेते आणि काही घोट कॉफी घेते. तेव्हा कुठं तिच्या जीवात-जीव आल्यासारखा पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CUelg7zAGcG/?utm_source=ig_web_copy_link&fbclid=IwAR2cdIKB-SknDYhUt5gHpBGmo3vMI8OKyOyq8Vjvk9xjWjXqprVaySLsLfA

महत्वाच्या बातम्या-

छोट्या दिराने आपल्या वहिनीकडे केली ‘ही’ अनोखी मागणी, पाहा व्हायरल व्हिडीओ

मच्छर अंडी कशाप्रकारे घालतात हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘हा’ व्हिडीओ

तरूणाने अनोख्या पद्धतीने केली कुत्र्याची मदत, पाहा व्हिडीओ

प्राणी संग्रालयातील कर्मचाऱ्यांवर हत्तीने केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा सोन्याचा आजचा दर