हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…

मुंबई | पती-पत्नीमध्ये वैवाहिक आयुष्यात लग्नानंतर वाद विवाद झाल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. लग्नानंतर शारिरीक संबंध ही पती- पत्नीच्या वैवाहिक जीवनातील महत्वाची गोष्ट असते.

सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे आजही देशातील अनेक ठिकाणी लग्नाच्या पहिल्या रात्री हनिमून साजरा करण्याची परंपरा आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

लग्नाच्या नात्यात बांधल्यानंतर मधुचंद्राच्या रात्री मुलासोबत असं काही घडतं की तिच्या पायाखालची जमीनच सरकते. बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील रुपनछाप गावात ही घटना घडली आहे.

लग्नाच्या रात्री वराने आपल्या वधूचा पदर उचलला तेव्हा ती स्त्री नसून नपुंसक असल्याचं नवरदेवाला कळालं. आपल्या नव्या कोऱ्या बायकोचं सत्य कळताच त्याला घाम फुटला आणि चक्कर येऊन खाली कोसळला.

दरम्यान, नवरदेवाच्या तक्रारीनंतर या प्रकरणात आता पोलिसांनी मध्यस्थी केली. तिने नपुंसक असल्याची माहिती लपवल्याचा आरोप नवरदेवाने केला आहे. त्यानंतर मोठा वाद रंगला आहे. प्रकरण सध्या कोर्टात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली

हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

“राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय”

चिंताजनक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेंशन