वनमंत्री संंजय राठोड नेमके आहेत तरी कोठे?

पुणेे | टीक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरूण राजकीय वर्तुऴात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.  तरी देखील राठोड अद्याप नॉट रिचेबल आहेत.

पूजा चव्हाणच्या आत्मह.त्येला एक आठवडा उलटून गेला आहे. सर्व स्तरावरून संजय राठोड यांच्यावर उघडपणे आ.रोप केले जात आहेत तरी देखील संजय राठोड आपलं दर्शन देण्यास तयार नाहीत.

पूजा चव्हाण प्रकरणाची पो.लिसांकडून चाैकशी चालू असल्याचं स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले आहे. मात्र, या प्रकरणी सर्व स्तरावरून ज्यांच्यावर आ.रोप केले जात आहेत. ते संजय राठोड कोठे आहेत याबद्दल कोणालाच माहीत नाही.

या प्रकरणी संजय राठोड यांचं नाव समोर आल्यापासून ते एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. तसेच त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल आहे. बंजारा समाजाने देखील आपण संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं आहे.

तसेच पूजा चव्हाणचे वडील लहूदास चव्हाण यांनीही याप्रकरणी माैन सोडत पूजाला क.र्जाचं टें.शन असू शकतं. त्यामुळे तीने आत्मह.त्या केली असावी, असा खुलासा केला आहे. यामुळे आता संजय राठोड केव्हा समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टीक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उडी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आत्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ

अबब… तब्बल 10 हजार रूपयांनी स्वस्त झालं सोनं!

‘….म्हणून तिने आत्मह.त्या केली’; पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्मह.त्येमागचं ध.क्कादायक कारण