साप पकडताना अचानक शिरला साप लुंगीमध्ये अन्…, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

यामध्ये कधी हाणामारीचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर कधी जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती साप पकडत आहे. त्याने बनियन आणि लुंगी घातली असून, त्याच्या हातात एक  साप पकडण्यासाठी काठी असल्याचंही दिसून येत आहे.

त्या व्यक्तिने एक साप आपल्या हातात पकडला आहे. त्या सापाची लांबी खूप असून, तो साप अतिशय चपळ व चालाक आहे. त्यामुळे तो व्यक्ती त्या सापाला आपल्या पकडमध्ये आणण्याचा खूप प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

अखेर त्या व्यक्तीने त्या सापाला आपल्या चक्क आपल्या लुंगीमध्ये घातलं. त्याने त्या सापाला असं घातलं जसं काय त्याने त्या सापाला एका पिशवीतच घातलं आहे. ते तो इतक्या सहजेते आणि न घाबरता करत आहे. त्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या व्यक्तीला साप पकडण्याचा पहिल्यापासूनच सराव असावा.

हा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Lungi has multiple uses’ असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत पाच हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

चक्क पिंजऱ्यात लॉक केलं डोक; मात्र चावी बायकोच्या हातात,…

चक्क पाण्याऐवजी आकाशातून पडतोय उंद्रांचा पाऊस, पाहा व्हायरल…

कार समोर अचानक आला बिबट्या अन्…, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! ‘या’ रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा…

लाईव्ह शो चालू असताना झाला बाॅम्बब्लास्ट; अंगावर काटा आणणारा…