ब.जेट मोठं नाही??? फक्त ५ लाख रुपयांच्या आत यापैकी एक गाडी होऊ शकते तुमची!

नवी दिल्ली | आपल्याकडे देखील एक फोर व्हीलर कार असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. पैशांच्या अ.डचणींमुळे अनेकांना कार खरेदी करण्यात अ.डचणी येतात. मात्र, तुम्हाला तरीही गाडी खरेदी करण्याची खूप आवड असेल तर तुम्ही चांगल्या कं.डीशन मधील से.कंड हँड गाडी खरेदी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही गाड्यांविषयी सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

हॅचबॅ.क  से.ग्मेंटच्या अंतर्गत सध्या बाजारात खूप अशा गाड्या उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. या गाड्या तुम्हाला 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान मिळू शकतात.

हॅचबॅ.क  से.ग्मेंटच्या अंतर्गत तुम्ही मारुती सुझीकीची स्वि.फ्ट ही कार खरेदी करू शकता. मारुती कंपनीच्या लोकप्रिय गाड्यांपैकी ही एक गाडी आहे. 2 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान तुम्हाला तीन ते चार वर्ष जु.नी स्वि.फ्ट मिळू शकते.

या लिस्टमधील पुढची कार म्हणजे होंडा कंपनीची जा.झ गाडी. काही लोकांसाठी ही गाडी आ.ऊट डे.टेड असू शकते. मात्र, होंडा कंपनीच्या गाड्यांची ला.ईफ चांगली समजली जाते. यामुळे आज कित्येकजन असे आहेत ज्यांच्याकडे चांगल्या कं.डीशनमध्ये जा.झ उपलब्ध आहे. त्यांच्याकडून ही गाडी तुम्हाला अगदी कमी किंमतीत मिळेल.

तसेच तुम्ही ह्युं.दाई कंपनीची i20 ही गाडी देखील खरेदी करू शकता. ह्युं.दाई i20ची से.कंड हँ.ड गाडी देखील तुम्हाला अगदी स्वस्त किंमतीत उपलब्ध होईल. या गाडीत अनेक ह.टके फी.चर्स असल्यामुळे लोक या गाडीला अजून देखील पसंती दर्शवतात.

पुढची कार आहे ह्युंदाई i10 ऑटोमॅटीक. 1 ते 2 वर्ष जुनी ह्युंदाई i10 ऑटोमॅटीक तुम्ही सहज 5 लाख रुपयांच्या आतमध्ये खरेदी करू शकता. या गाडीमध्ये तुम्हाला ट.चस्क्रीन यु.निट, रि.अर पा.र्किंग कॅमेरा आणि स्टी.अरिंग मा.उंटेड ऑडीओ कंट्रो.ल सारखे फी.चर्स दिले जातात.

तसेच तुम्ही मारुती सुझुकीची वे.ग्नॉर ही गाडी देखील कार खरेदी करू शकता. नवीन वे.ग्नॉर मधील मॉ.डेल 2 ते 5 लाख रुपयांच्या आतमध्ये मिळणं क.ठीण आहे. मात्र, तुम्ही थ.र्ड जनरे.शनची वे.ग्नॉर 2 ते 5 लाख रुपयांदरम्यान सहज खरेदी करू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-