ट्विंकलने न.शेत सलमान सोबत केलं ‘ते’ कृत्य, अक्षय कुमारला समजताच त्याने रागात सलमानला…

मुंबई |  बॉलीवूड इंडस्ट्रीतून रोजंच एक ना अनेक खळबळजनक गोष्टी समोर येत असतात. इंडस्ट्रीतून अनेकवेळा कलाकारांचे वा.द समोर आले आहेत. काही कालकार तर एकमेकांवर खालच्या स्तरावर जावून आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला पहायला मिळतात.

बॉलीवूड इंडस्ट्रीतील पार्ट्यांच्या तर अनेक किस्से आहेत. पार्ट्यांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे अनेक कलाकारांच्यात आयुष्यभरासाठी वैर निर्माण झाले आहे. एका पार्टीमुळे असंच काहीसं वैर अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमारमध्ये तयार झालं आहे.

काही वर्षांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर सलमानची लाडकी बहिण अर्पिता खान हिला डेट करत होता. अर्जुनचा एकदा वाढदिवस असताना त्याने खूप मोठ्या पार्टीचे नियोजन केले होते. यासाठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल हिला देखील या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.

ट्विंकल अनेकवेळा पार्ट्यांमध्ये न.शा करताना दिसते. तिला पार्टीमध्ये न.शा करून डान्स करायला प्रचंड आवडतं. अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीत देखील ट्विंकलने चांगलीच न.शा केली होती. त्या दिवशी देखील तिने पार्टीत न.शा करून डान्स केला होता.

काहीवेळ डान्स केल्यानंतर ट्विंकल सलमान खान पाशी आली आणि ती सलमानला देखील तिच्याबर डान्स करण्यासाठी हट्ट करू लागली. सलमानने बराच वेळ ट्विंकलला टाळलं. मात्र, ती ऐकायला तयार नव्हती. यामुळे सलमान शेवटी ट्विंकल बरोबर डान्स करायला तयार झाला.

सलमानने त्या दिवशी पार्टीत ट्विंकल बरोबर डान्स केला. दुसऱ्या दिवशी पार्टीतील सलमान आणि ट्विंकलच्या डान्सचा किस्सा अक्षय कुमार पर्यंत मीठ मसाला लावून पोहचला. त्याच दिवशी अक्षय कुमार सरळ सलमानच्या घरी म्हणजेच ‘गॅलॅक्सी’ इमारतीत पोहचला.

अक्षय यावेळी सलमानला तू ट्विंकलबर डान्स का केला? याबद्दल जाब विचारू लागला. अक्षय आणि सलमान मधील हा वा.द चांगलाच पेटला होता. दोघेही ऐकून घ्यायला तयार नव्हते. सलमान खानचे वडील सलीम खान देखील यावेळी तिथे होते.

सलीम खान यांनी या दोघांच्या भां,डणात हस्तक्षेप केला. त्यांनी सलमानला त्याच्या रूममध्ये जायला लावले आणि ते अक्षयला समजावू लागले. काही वेळानं सलीम खान यांच्या हस्तक्षेपामुळे हे भां.डण मिटले आणि अक्षय त्याच्या घरी निघून गेला.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीला मोठा धक्का! महाराष्ट्राच्या ‘या’ लोकप्रिय आमदाराचं नि.धन

अर्णव गोस्वामिंच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची मोठी सुनावणी

‘माझ्यावर वि.षप्रयोग करणारी ती…’; लता मंगेशकर यांचा धक्कादायक आरोप!

अबब!!! सोन्याचे भाव तब्बल 8 हजार रुपयांनी कोसळले; पाहा आजचे सोन्याचे दर

राष्ट्रवादीकडून ‘या’ बड्या नेत्याची पक्षातून हाकलपट्टी अन् शिवसेनेला मोठा दिलासा!