पूलावर गाडी थांबवत महिलेनं असं काही केलं की पोलिसांनी केली मोठी कारवाई, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात.

प्रदुषण वाढत चालंल आहे. यात आणखीण वाढ होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शहरात घरातला कचरा गोळा करण्यासाठी दररोज घंटा गाडी येते. असंं असतानाही अनेक लोक त्याचा वापर करत नसून, आपल्या सोईनुसार कुठेही कचरा टाकतात.

अशातच याच संदर्भातील कर्नाटकच्या मंगळूमधील एक घटना समोर आली आहे. दोन महिला पूलावरून कचरा खाली टाकला, त्यामुळे त्यांच्यावर अनेक कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये दोन महिला एका लाल रंगाच्या गाडीतून आपल्या हातात कचऱ्याच्या पिशव्या घेऊन खाली उतरना दिसत आहेत. त्यानंतर त्या दोघींनी आप-आपल्या हातातल्या पिशव्या त्या पूलावरून खाली फेकून दिलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.

हा व्हाडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असल्याचं समजत आहे. तसेच ती लाल रंगाची गाडी हुंडाई वेरना असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हाडीओ मंगळूरुचे पोलीस आयुक्त शशि कुमार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी त्या महिलांविरोधात आयपीसी कलम 269, 270 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगीतलं आहे.

या व्हीडीओमधील त्या महिलेनं केलेलं कृत्य पाहून अनेकांनी त्या महिलेवर संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर हा व्हीडीओ आतापर्यंत सहा हजार इतक्या लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

चौघांबरोबर पाचव्यालाही गाडीवर बसवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल,…

धक्कादायक! संत्र्याच्या बागेत रुग्णांवर उपचार करत सलाईनमधून…

‘मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो’…

‘तुझ्या स्वभावातील कटुतेचीही टेस्ट करून घे’…

लपून-छपून लग्नखरेदी; पोलीसांनी दुकानाचं शटर उघडताच तरुणाला…