पिसाळलेल्या हात्तीने गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

परंतू यादरम्यान हाणामारीचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रस्त्यावरील हाणामारीचे तर कधी कुठल्यातरी रॅलीतल्या हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अशातच पिसाळलेल्या हात्तीने म्हशीवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये जंगलात एका झाडाशेजारी एक म्हैस शांत विश्रांती करत बसलेली पाहायला मिळतं आहे.

काही वेळानंतर त्याठिकाणी एक हात्ती जोरात धावत येताना त्या म्हशीला दिसतो. ती कावऱ्या-बावऱ्या अवस्थेत उभी राहते आणि आपला जीव वाचवण्यासाठी पळणार इतक्यातच तो हत्ती तिच्यावर हल्ला करतो. त्यानंतर ती जमिनीवर कोसळते.

आपल्या सोंडेने तो त्या म्हशीला जमिनीवर खाली दाबतो. त्यानंतर तो तिला आपल्या सोंडेने हवेत उचलून पुन्हा जोरात खाली आपटतो आणि फरफटत पुढे नेत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. ती म्हैस आपला जीव वातवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. परंतू एवढ्या मोठ्या धिप्पाड हात्ती समोर तिची सगळी ताकद काहीच नव्हती.

काळी वेळानंतर हात्ती आपोआप शांत होतो आणि त्या म्हशीवर हाल्ला करायचा थांबतो. हळू-हळू तो मागे जात असल्याचं व्हडीओमध्ये दिसतं आहे. परंतू ती म्हैस त्याच ठिकाणी जमिनीवर पडून राहते.

महत्वाच्या बातम्या-

समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय…

‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’,…

अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती…

कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांसाठी धावून आली…