Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणात रियाच्या अडचणीत मोठी वाढ; न्यायायलानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांतच्या मृ.त्यूपासून चालू झालेला शोध आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील अं.मली पदार्थ प्रकारणापर्यंत येऊन पोहोचला आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती याप्रकरणी सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळल्यानं एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेतलं आहे. 8 ऑक्टोबर रोजी एनसीबीनं रियाच्या घरावर छा.पा टाकत रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अं.मली पदार्थ प्रकरणी अ.टक केलं होतं. सत्र न्यायालयानं अं.मली पदार्थ प्रकरणी रियाला दोन वेळा 14 दिवसांची न्यायलयीन को.ठडी सुनावली होती.

गेल्या 29 दिवसांपासून तु.रुंगात असणाऱ्या रियाच्या को.ठडीची शिक्षा आज संपत होती. मात्र, सत्र न्यायालयानं आज रियाच्या शिक्षेत वाढ केली असून तिला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन को.ठडीची शिक्षा सुनावली आहे. तसेच रियाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळल्या नंतर मुंबई उच्च न्यायालयात रियाच्या वकिलांनी रिया आणि शोविकच्या जा.मिनासाठी अर्ज केला होता.

मुंबई उच्च न्यायालयानं रिया आणि आणि शोविकच्या जा.मीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवली होती. मात्र, उच्च न्यायालय आज या जा.मीन अर्जावर सुनावणी करू शकतं. एनसीबी रिया आणि शोविकला जा.मीन देण्यास को.र्टात विरोध करत आहे.

एनसीबीच्या मते रिया आणि शोविक हे दोघे ड्र.ग्ज प्रकरणातील मुख्य आ.रोपी आहेत. यांच्याशी हाय क्लास सोसायटीतील अनेक लोक जोडले आहेत. यामुळे यांना लवकर जा.मीन दिला जाऊ नये, असं एनसीबीचं मत आहे. यामुळे सध्या मुंबई उच्च न्यायालय रिया आणि शोविकच्या जामी.न अर्जावर काय निर्णय देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, सध्या सुशांतची ह.त्या कि आ.त्मह.त्या हा गुंता सध्या सुटताना दिसत आहे. सुशांतच्या मृ.त्युसंबंधित शोध घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीमसुद्धा सीबीआयला मदत करत होती. एम्स रुग्णालयाच्या मेडिकल टीमनं अखेर सुशांत प्रकरणाचे मेडिकल अहवाल सीबीआयकडे सोपविले आहेत.

सुशांतच्या सर्व फोरेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे.

एम्सच्या मेडिकल टीमनं दिलेला रिपोर्ट, क्राईम सीन रिक्रीएशन, सुशांत प्रकरणी हाती लागलेले पुरावे, कित्येक लोकांची केलेली चौकशी या सर्व गोष्टी लक्षात घेत अखेर सीबीआयनं सुशांत प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली नसून सुशांतनं आ.त्मह.त्याच केली होती, असं सीबीआयनंही स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतची ह.त्या की आ.त्मह.त्या; आता सीबीआयनंही केला सर्वात मोठा खुलासा!

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण; आ.त्मह.त्या केली, असा अहवाल देणारा डाॅक्टर आला अडचणीत!

Bigg Boss 14 | लग्न केल्यानंतरही पारस छाबडासोबत रिलेशनमध्ये होती पवित्रा पुनिया?

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

#BigBoss14 | वाचा सुखविंदर कौर कशी बनली राधे माँ; फारच रंजक आहे कहानी