मुंबई | छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस (Big Boss). ‘बिग बॉस 15’ चा शोची सोशल मीडियावर तुफान चर्चा पहायला मिळत आहे. अशातच बिग बाॅस स्पर्धक अभिजीत बिचुकले थेट एका अभिनेत्रीला भिडला होता.
देवोलीनाला अभिजीत बिचुकलेच्या प्रतीकाशी टक्कर देणं आवडत नाही. देवोलिना रागाने अभिजीतला खोटं बोलू लागते. देवोलिना अभिजीतवर ओरडते तुमच्यावर थुंकत असेल. यावर, ती मध्ये का येत आहे माकडा, असं अभिजीत रागाने देवोलीनाला म्हणतो.
हे ऐकून देवोलीना राग येतो आणि ती प्रत्युत्तर देते आणि म्हणते, तू मध्येच माकड होशील. देवोलीना आणि अभिजीतच्या प्रेम-द्वेषाच्या नात्यावर कुटुंबीयांसह चाहत्यांनाही गोंधळात टाकलं आहे.
ती दोघं एकमेकांशी भांडत असतात आणि दुसऱ्याच क्षणी दोघं चांगली मैत्र होतात. देवोलीनाला अभिजीतसोबत फ्लर्ट करायलाही हरकत नसते.
आता शोच्या येत्या एपिसोडमध्ये देवोलीना आणि अभिजीतमध्ये पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज भांडण झाल्याचं दिसून आलं.
देवोलीनाला अभिजीतच्या प्रतीकाशी टक्कर देणे आवडत नाही. त्यामुळे देवोलिना रागाने अभिजीतला खोटे बोलू लागली. त्यानंतर वाद चांगलाच पेटला होता.
बिग बाॅस शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये टास्क दरम्यान अभिजीत प्रतीकवर राग काढताना दिसत आहे. त्यात तो हा माणूस क्रूर असल्याचं प्रतीकला म्हणतो. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली होती.
दरम्यान, एका बापाचा मुलगा असेल तर मला मार, असं चॅलेंज अभिजीत प्रतीकला म्हणतो. त्यामुळे आता बिग बाॅसचा वाद आता पेटणार की शांत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!
“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”
ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!
कोरोनाबाधित असूनही सुप्रिया सुळेंनी घेतली निलेश लंकेंची भेट?; भाजपकडून टीकेची झोड
आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर