मुंबई | आजकाल बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींसोबत मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री देखील सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी ते अनेक मेहनत घेत असतात. त्याचप्रमाणे या कोरोना काळामध्ये अभनेते आणि अभिनेत्री आपल्या चाहत्यांशी आपलं नात टिकवून ठेवण्यासाठी ते अनेक प्रकारच्या युक्त्या लढवलेल्या आपण पाहिल्या आहेत. त्यामध्ये व्हिडीओ, फोटो अशा अनेक गोष्टींचा समावेश असायचा.
तसेच अनेक अभिनेत्री आणि अभिनेता आपल्या वयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याचवेळा सोशल मीडियावर शेअर करत असतात. माझ्या नवऱ्याची बायको या इी-मराठीवरील मराठी टिव्ही सिरीअल मधली खलनायकाची म्हणजेच ‘शनाया’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलही सोशल मीडियावरू खूप अॅक्टिव असलेलं पाहायला मिळतं.
रसिकाने ‘शनाया’ या ही भूमिका साकारताना अनेक लोकांच्या मनावर तिच्या अभिनयाच्या जोरावर चांगलीच छाप पाडली होती. तेव्हापासून तिचा चाहता वर्ग आणखिणच वाढला आहे. त्याचप्रमाणे ती सतत आपल्या इंस्टग्राम आकाऊंटवरून काहीना काही शेअर करत असतीच
अशातच रसिका सुनीलने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.तिचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची खूप चर्चा सुरू झाली आहे.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी घातली असून, त्यामध्ये तिचं सौंदर्य खूपच खुलून आलं आहे. तिच्या या फोटोंमुळे चाहते घायाळ झाले असल्याचं बोललं जातं आहे. या फोटोमधील साडी रसिकावर उठून दिसत आहे. तसेच तिने त्या साडीवर शोभेल असाच मेकअप आणि त्यावर सूट होईल अशी ज्वेलरीही घातली आहे. त्यामुळे तिचा ओव्हरऑल लूक सोबर दिसून येत आहे.
रसिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. तिच्या व्हायरल होत असलेल्या या फोटोंना अनेकांनी खूप कमेंट्स देखील केल्या असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
धावत्या ट्रेननं मध्ये आलेल्या ट्रकला दिला धक्का अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
चक्क भर मंडपातच नवरा-नवरीचं भांडण जुपलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ
श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार? वडिल शक्ती कपूर म्हणाले…
शिल्पा आणि राजचं नातं टांगणीला! शिल्पाने घेतला मोठा निर्णय?
भारती सिंग लवकरच आई होणार? माध्यमांशी बोलताना म्हणाली…