लग्नाचं अमिष दाखवून शारीरिक अ.त्याचार केल्याचा आ.रोप; ‘या’ भाजप नेत्यावर गु.न्हा दाखल

काशिमिरा | कोरोनाकाळात स्त्रियांवरील अ.त्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच आता काशिमिरामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. काशिमिरा मधील भाजपच्या स्थानिक नेत्यानेच एका मुलीला लग्नाचं अमिष दाखवून मुलीबर सातत्यानं शारीरिक सं.बंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.

भाजपचे स्थानिक नेते सय्यद मुनावर हुसेन यांच्यावर याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गु.न्हा दाखल करण्यात आला आहे. 33 वर्षीय पि.डीत मुलगी 2012 मध्ये सय्यद मुनावर हुसेन यांच्या अंधेरी येथे असणाऱ्या मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीस लागली होती. काही दिवसानंतर पि.डीता मुनावर यांच्याच मायक्रॉन कंस्ट्रक्शनमध्ये काम करू लागली.

मुनावर यांच्या कंपनीत काम करत असतानाच सय्यद मुनावर हुसेन आणि पि.डीता एकमेकांच्या प्रेमात पडले. मुनावर यांचे लग्न झालेले असतानाही त्यांनी पि.डीतेला लग्नाचं अमिष दाखवलं आणि तिच्याबरोबर शारीरिक सं.बंध ठेवले. मुनावर यांच्या पहिल्या पत्नीला मुनावर आणि पि.डीतेच्या नात्याबद्दल चाहूल लागली. मुनावर यांचे कंपनीतील एका मुलीबर अ.नैतिक संबंध असल्याचं समजल्यानंतर मुनावर आणि त्यांच्या पत्नीमध्ये भां.डण झालं होतं.

मुनावर यांच्या पत्नीला सर्व समजल्यामुळ पि.डीत मुलीनं मुनावर यांच्या कंपनीतील नोकरी सोडली होती. पि.डीत मुलीनं नोकरी सोडल्यानंतरही मुनावर यांनी पि.डीत मुलीबर शारीरिक संबंध ठेवले. नोकरी सोडल्यानंतर काही दिवसांनी पि.डीत मुलगी मुनावर यांना घरखर्चासाठी पैसे मागायला गेली होती यावेळी त्यांनी पि,डीतेला मा,रहा.ण केली.

तसेच पि.डीत मुलीला मुनावर यांनी दुसरे लग्न केल्याचंही समजलं होतं. पि.डीत मुलीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं काशिमिरा पो.लीस ठा.ण्यात धाव घेतली.

दरम्यान, गुरुवारी रात्री काशिमिरा पो.लिसांनी भाजपचे स्थानिक नेते सय्यद मुनावर हुसेन यांच्याविरुद्ध गु.न्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. याप्रकरणी अंतिम सत्य काय समोर येतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! शौविकनं ‘या’ व्यक्तीसोबत शेअर केले होते ड्र.ग्जचे फोटो

रुग्णवाहिका चालकानं दिशाच्या मृ.तदेहाबाबत दिली धक्कादायक माहिती म्हणाला…

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; सलमान खान, करण जोहरसह 8 बड्या सेलिब्रेटींना…

मृ.त्यूआधी दिशानं 100 नंबरवर फोन केला होता का?; पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा

उदयनराजे की संभाजीराजे?, मराठा आरक्षणाचं नेतृत्त्व कुणी करावं?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…