नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. नुकतच अभिनेत्री पायल घोषनं दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला आहे. पायल घोषनं इंडस्ट्रीतील एका मोठ्या दिग्दर्शकावर केलेल्या आ.रोपानंतर इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
2014 साली अनुराग कश्यप यांनी पायलवर ज.बरदस्ती केली असल्याचं पायलनं सांगितलं आहे. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत. त्या दिवशी पायलबरोबर नेमकं काय घडलं होतं?, याचा सविस्तर उलघडा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पायलनं केला आहे.
मी अनुराग कश्यप यांना भेटायला त्यांच्या यारी रोड येथील ऑफीसवर गेली होती. मी ऑफिसवर गेले तेव्हा ते दुसऱ्या कोणाशी तरी बोलत होते म्हणून मी तिथून परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि पुन्हा भेटायला बोलावलं. त्यांनी मला मी अभिनेत्री वाटेल असं काही ग्लॅमरस घालू नको, असं सांगितलं. म्हणून मी त्या दिवशी सलवार कमीज घालून अनुराग कश्यप यांना भेटायला गेले, असं पायल घोषनं या मुलाखतीत म्हटलं आहे.
तसेच अनुराग यांनी मी जाण्यापूर्वी माझ्यासाठी जेवण बनवलं होतं. आम्ही दोघांनी जेवण केलं त्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. जेवण झाल्यावर मी तिथून घरी आले. मी घरी आल्यानंतर त्यांनी मला मेसेज करून पुन्हा भेटण्यासाठी बोलावलं. मात्र उशीर झाल्यामुळं मी त्यांना आत्ता येवू शकत नाही असं सांगितलं, अशी माहिती पायलनं दिली आहे.
दोन तीन दिवसांनी अनुराग कश्यप यांनी मला पुन्हा भेटायला बोलावल्यामुळं मी पुन्हा त्यांच्या घरी गेले. यावेळी ते स्मो.किंग करत बसले होते. मी गेल्यानंतर त्यांनी मला एका रूममध्ये नेलं. रूममध्ये गेल्यावर त्यांनी मला अ.ड.ल्ट फिल्म दाखवली यावेळी मी खूप घाबरले. यानंतर त्यांनी माझ्या समोर कपडे का.ढले आणि मलाही काढायला लावले. मी त्यांना मला अनकन्फर्टेबल वाटतंय असं म्हटलं, असंही पायलनं यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, अनुराग कश्यप मला यावेळी म्हणाले होते मी ज्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्या एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत. मी त्यावेळी तिथून कसेबसे निघून आले. मात्र आजही तो क्षण आठवल्यावर मला भीती वाटते, असा धक्कादायक अनुभव पायलं घोषनं या मुलाखतीत सांगितला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अनेक हिरोंनी माझ्यासोबतही…’; कंगनानं सांगितली चित्रपट सृष्टीची काळी बाजू
‘सुशांतला ‘या’ कारणानं रिया चक्रवर्तीची भीती वाटत होती’; सिद्धार्थनं केला धक्कादायक खुलासा!
सुशांतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी होती दिशा सॅलियन संबंधित, पाहा काय बोलला होता सुशांत
चित्रपट सृष्टीत पुन्हा खळबळ! ‘या’ अभिनेत्रीनं केला बड्या दिग्दर्शकावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप
‘ABCD’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्यासह एका माजी अधिकाऱ्याला ड्र.ग्ज प्रकरणी अ.टक