Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! कॉमेडीयन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष ‘या’ प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात

मुंबई |  गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीला जणू ग्रहणच लागलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर इंडस्ट्रीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांत प्रकरणाला तर आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे.

एनसीबीनं आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांवर कारवाई करत त्यांना ता.ब्यात घेतलं आहे. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील आणखी दोन दिग्गज कलाकारांवर एनसीबीनं कारवाई केली आहे. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीनं अं.मली पदार्थ प्रकरणी ता.ब्यात घेतलं आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबीला हर्ष आणि भारती विरोधी काही माहिती मिळाली. यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारतीच्या घरावर छापेमारी करण्याचा प्लान बनवला.

यानुसार एनसीबीनं भारतीच्या घरावर छापेमारी करत धडक कारवाई केली. यावेळी एनसीबीनं भारतीच्या संपूर्ण घराची झडती घेतली. छापेमारीदरम्यान एनसीबीला घरात काही संशयास्पद वस्तू आढळल्या.

यामुळे एनसीबी अधिकाऱ्यांनी या दोघांनाही ता.ब्यात घेतलं आहे. एनसीबी आता या दोघांची चौकशी करणार आहे. चौकशी दरम्यान काय माहिती पुढे येतेय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. एनसीबीनं यापूर्वीच दोघांनाही अं.मली पदार्थ प्रकरणी समन्स बजावला होता.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी करत असताना सीबीआयला बॉलीवूड मधील ड्र.ग्ज प्रकरणाचा सुगावा लागला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याप्रकरणी तपास सुरु केला. एनसीबीला रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकत एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं.

तसेच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याच्या विरोधात पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं त्याला देखील अ.टक केलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सुटका झाली आहे.

रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावे देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! जगातील एकाही शाकाहारी व्यक्तीला कोरोना झाला नाही?

धक्कादायक! ‘त्या’ मृ.त्यू प्रकरणात राष्ट्रवादीचे नाही तर भाजपचे नेते सामील आहेत?

‘त्या’ बड्या अभिनेत्याची ह.त्याच झाली होती?; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुन्हा वेग

सर्वांच्या लाडक्या प्रभू देवाचं अखेर ठरलं! वाचा कोणाबरोबर घेतोय प्रभू सात फेरे?

बहिणीचा ‘तो’ सेक्सी व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ देखील अवाक् झाला!