Top news पुणे महाराष्ट्र राजकारण

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यातील भाजपच्या ‘या’ नेत्यासह तिघांवर गु.न्हा दाखल

पुणे | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. या महामा.रीमुळे सर्व उद्योगधंदे कित्येक महिने बंद होते. कोरोनामुळे अनेकांवर उपासमा.रीची देखील वेळ आली होती.

भारतात देखील कोरोनामुळे लाखो लोकांचे ब.ळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर भारतात सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली असतानाच आता पुन्हा एकदा कोरोना भारतात वेगाने हातपाय पसरु लागला आहे.

यामुळे पुन्हा एकदा कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक नि.र्बंध लागू केले आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक का.रवाई केली जात आहे. अशातच आाता पुण्यात भाजपच्या एका बड्या नेत्यावर कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं का.रवाई करण्यात आली आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गु.न्हा दाखल कारण्यात आला आहे. महाडिक यांच्या मुलाचा हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्समध्ये रिसेप्शन सोहळा झाला. या सोहळ्याला अनेक लोक उपस्थीत होते. यावेळी कोरोनाच्या नियमावलीचा चांगलाच बॅंड वाजवण्यात आला.

या सोहळ्यात कोरोना विषयक लागू करण्यात आलेले नि.र्बंध मो.डण्यात आले. यामुळे हडपसर पो.लिस ठा.ण्यात धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लक्ष्मी लॉन्सचे व्यवस्थापक निरुपल केदार यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.लिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी याबद्दल माहिती दिली आहे.  हडपसर पोलिस पुढे याप्रकरणी काय का.रवाई करणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कोरोनामुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं.  देशाच्या अर्थव्यवस्थेला लॉकडाऊनचा फटका बसू लागल्यानं नियमांमध्ये शिथिलता देत हळू हळू सर्व देशांनी लॉकडाऊन हटवायला सुरुवात केली होती.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचं आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

रोमॅन्टिक सीन करताना शाहरुखनं काजोल सोबत केलं ‘हे’ कृत्य, ज्यामुळे काजोलही झाली होती शाॅक

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर