निळी साडी अन् लाल ब्लाऊज… राजेश्वरी खरातचा ‘हा’ हॅाट डान्स तुफान व्हायरल!

मुंबई | सध्या सोशल मीडियावर खास करून इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफोर्मवर रिल्स बनवण्याची एकप्रकारे फॅडच बनलं आहे. त्यामुळे दररोज काही नाकाही व्हायरल होत असल्याचं दिसतं.

सर्वसामान्य मुला-मुलींपासून ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सपर्यंत कोणत्या ना कोणत्या गाण्यावर व्हिडीओ बनवत असतात आणि आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत असतात.

फँड्री या मराठी चित्रपटातील शालू या नावाने गाजलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पहायला मिळतं. ते नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अशातच तिची एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राजेश्वरी म्हणजेच शालूने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती एका बाॅलीवूडच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

शालूने या व्हिडीओमध्ये निळी साडी अन् लाल ब्लाऊज घातल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर डोक्याला लाल टिकली आणि हिरव्या बांगड्या देखील तिने घातल्या आहेत.

एका बालकनीत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. तुमको नही खोना या गाण्यावर राजेश्वरीने डान्स केलाय. तिच्या या डान्सची सध्या तुफान चर्चा होतीये.

दरम्यान, या व्हिडीओला अनेकांनी लाईक देखील केलंय. आत्तापर्यंत जवळजवळ हजारो लाईक आणि शेकडो कमेंट या व्हि़डीओवर आल्या आहेत.

आपल्या हाॅट अंदाजाने सर्वांना घायाळ करणाऱ्या शालूच्या हा व्हिडीओमुळे तिचे चाहते घायाळ झाल्याचं देखील पहायला मिळतंय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

“तुमची हिम्मत कशी झाली?”; लतादीदींसाठी बाळासाहेबांनी थेट गुलशन कुमारांना झापलं

 ओमिक्राॅनमुळे ‘या’ लोकांचा होतोय मृत्यू, ICMRच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने कोल्हापूरला हलवलं

“एक हजार पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढून शकत नाही”

शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर