यंदाचे सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

नवी दिल्ली | यंदाची दहीहंडी आणि गणेशोत्सव कुठल्याही निर्बधांशिवाय साजरे करण्यास परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.

राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा  करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

“शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच” 

“एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवली तर बापाचं नाव लावणार नाही”

आदित्य ठाकरेंचा भर पावसात कार्यकर्त्यांशी संवाद, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेची करून दिली आठवण

हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नाना पटोले चित्रा वाघ यांच्यावर बरसले, म्हणाले…