नवी दिल्ली | कोणत्याही नात्यांमध्ये समोरच्या व्यक्तीविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. मात्र, आजच्या काळात लोक अनेक गोष्टी मनात लपवून ठेवतात. यामुळे काही लोकांना जाणून घेणे आणि समजून घेणे खूप कठीण जाते.
मुलींना कशाप्रकारची मुले आवडतात, याविषयी मुली कधी कोणाला सांगत नाहीत. जर मुलांना मुलींसंदर्भातील गोष्टी माहित असतील तर ती चांगली मैत्री ठेवू शकतात.
जर तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या तर मुली तुमच्यासोबत कंन्फर्टेबल राहू शकतात. मुलींना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवडते ते म्हणजे आदर देणारी मुले. मुलींना आदराने बोलणारी मुले आवडतात.
मुली या गोष्टी कधीच सांगत नाहीत. मात्र, मुलगा आदर करतो की नाही याचं निरीक्षण मुली करतात. यामुळे प्रत्येक महिलेसोबत किंवा मुलीसोबत नेहमी आदराने बोलायला हवे.
केवळ मुलींशी मैत्री करण्यासाठी नाहीतर प्रत्येक मुलीशी सन्मानाने बोलणे ही आपली जबाबदारी आहे. WebMD नुसार डोळ्यात डोळे घालून बोलणारे मुलं मुलींना आवडतात. जे मुले डोळ्यात डोळे घालून बोलतात ती मुले आत्मविश्वासू वाटतात.
जर एखादा मुलगा बोलताना इकडे तिकडे पाहत असेल किंवा डोळे वटारून बघत असेल तर मुलींना आवडत नाही. तसेच वारंवार सल्ले देणारे मुलंदेखील मुलींना आवडत नाहीत. तुम्ही सातत्याने जज करत असाल तर तुम्हाला कोणतीही मुलगी पसंत करणार नाही.
मुलींना सरप्राइज खूप आवडते. मुली या गोष्टी उघड करत नाहीत. मात्र, प्रत्येक मुलीला सरप्राईज आवडते. जरीही ती तुमची मैत्रीण, पत्नी किंवा बहिण असली तरी देखील मुलींना सरप्राईज आवडते.
दरम्यान, जो मुलगा आनंदी असतो, जो हसून खेळून बोलतो, अशा मुलांशी मुली मैत्री करतात. जर एखादा मुलगा सतत दु:खी राहत असेल तर अशी मुले मुलींना आवडत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”
डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव
घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय