‘या’ अभिनेत्रीकडे चाहत्यानं केली न्यूड फोटोची मागणी, अभिनेत्रीनं दिला हटके रिप्लाय

अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असताना सोशल मीडियावर पूजासोबत काही चाहत्यांनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

पूजा हेगडनं सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर ‘Post a Photo of’ ट्रेंडच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी पूजानं चाहत्यांच्या मागणीनुसार आपल्या स्टोरीला भरपूर फोटो पोस्ट केले. यातच तिच्यासोबत काही चाहत्यांनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

pooja hegde 1

एका यूजरने पूजाकडे न्यूड फोटोची मागणी केली होती. या नेटकऱ्याला उत्तर देत पूजानं पायाचा फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करत तिने ‘नंगे पाव’ असे कॅप्शन दिले आहे. पूजाने या चाहत्यांना दिलेला रिप्लाय देखील हटकेच होता.

पूजा हेगडे लवकरच प्रभास सोबत ‘राधे श्याम’ मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ती ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ मध्येही दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

कंगना राणौतला ट्विटरचा झटका, केली ‘ही’ कारवाई