मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. आता केवळ बॉलिवूड स्टार्सच नाहीतर मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणावर अॅक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात.
तसेच आपल्या सर्वांची लाडकी मराठी अभिनेत्री आणि मराठी बिग बॉस सीझन दोनची स्पर्धक रूपाली भोसलेही आपल्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तीही आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी काहीना-काही शेअर करतच असते. त्याचप्रमाणे कधी-कधी ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या घडामोडीही शेअर करत असते.
अशातच तिने आपल्या इंस्टाग्राम सोशल मीडियाप्लॅटफोर्मवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या हे फोटो पाहून तिचा चाहता वर्ग घायाळ झाला असल्याचं बोललं जात आहे.
तिने नुकतेच ब्राईडल आऊटडोअर फोटोशूट केले आहे. ती या सगळ्या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तीने यावेळेसच्या फोटो शूटदरम्यान एक लाल कलरचा घागरा घातला असल्याचं दिसून येतं आहे. तसेच तिने त्या घागऱ्यावर मॅचिंग ज्वेलरीही घातली असल्याचं पाहायला मिळत आहे.
तिचं ओवरऑल सगळच लूक खूप उठून दिसतं आहे. तिने एकूण सहा फोटो आपल्या आकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करताना, तिने ड्रेपरी, मेकअप करण्याऱ्याचंही नावंही मेन्शन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ
भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ
ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ