‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लूकवर चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

मुंबई |  देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही एक बॉलिवूड मधील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रियंकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री बरोबरंच प्रियंकाने हॉलिवूडमध्ये देखील आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

बॉलीवूड मधील अनेक कलाकार त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांबर शेअर करत असतात. मोठ मोठे कलाकार सोशल मीडियावरून सतत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी खुलेपणाने सांगतात. अभिनेत्री  सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी काही न काही शेअर करत असते.

प्रियांका चोप्रा  आणि तिचा पती निक जोनास देखील प्रियंकाने नुकतेच काही फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोने तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

प्रियांका चोप्रा  आणि तिचा पती निक जोनास हे 74 व्या ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार साठी तयार झाले होते. त्यावेळी प्रियंकाचं लूक एकदम पाहातचं क्षणी कोणीही तिच्याकडं पाहून भुरळ पडेल. प्रियंकाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं असून, खाली पांढऱ्या कलरची धोतीसारखी पॅन्ट घातली असल्याचं दिसतं आहे.

हे फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत असून,  या फोटोंवर कमेंचा वर्षाव होत आहे. तसेच या फोटोला आतापर्यंत खूपसारे लाईक्सही आलेेले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियंकाने आता आपल्या आयुष्यावर आधारित एत पुस्तक लिहीलं आहे. ‘अनफिनिश्ड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रियंकाचं हे पुस्तक लवकरंच वाचकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकाने ट्विटर वरुन याबद्दल माहिती दिली आहे.

तसेच, प्रियंकाने अनफिनिश्ड या पुस्तकात आपल्या आयुष्यातील अनेक कडू गोड आठवणी शेअर केल्या आहेत. तसेच इंडस्ट्रीची पडद्याआड लपलेली बाजू सर्वांसमोर आणण्याचा देखील प्रियंकाने या पुस्तकाच्या माध्यामातून प्रयत्न केला आहे. करिअरच्या सुरुवातीला आपल्याला ब.लात्का.राच्या ध.मक्या आल्याच्या देखील प्रियंकाने या पुस्तकात सांगितले आहे. हे पुस्तक कधी प्रकाशित होणार याची आतुरता प्रियंकाच्या चाहत्यांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

आज ‘या’ भागात कोसळणार पाऊस, हवामान खात्याने दिला…

‘एवढी गचाळ का राहतेस?’; टीका करणाऱ्या महिलेला…

अहो काकी भाजी कितीला देणार?; ‘या’ फोटोमुळे…

‘तुझं गाणं कोण ऐकत, तू नाकातून गातो’, असं…

ख्रिस गेलचं ‘हे’ गाणं सोशल मिडीयावर तूफान…