Pub-Gच्या चाहत्यांसाठी Fau-Gची मोठी घोषणा; या दिवशी होणार लाँच!

मुंबई | काही महिन्यांपूर्वी देशभरात पब-जी लव्हर्सची कमी नव्हती. पब-जी गेम देशातील सर्वच तरुणाईची आवडती होती. मात्र, भारत सरकारने सुर.क्षिततेचं कारण देत पब-जी गेम बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पब-जी लव्हर्सला जणू झ.टकाच बसला.

आता भारतात पब-जी सारखीच तरुणाईला प्रेमात पाडणारी नवीन गेम थोड्याच दिवसांत लाँच होणार आहे. भारतीय गेमिंग कंपनी nCOREने अभिनेता अक्षय कुमार सोबत मिळून या नवीन गेमची घोषणा केली आहे. FAUG असं या गेमचं नाव आहे.

FAUG गेमची लाँचिंगची तारीख आता समोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमारने स्वतः या गेमच्या लाँचिंग बद्दल माहिती दिली आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यासोबतच अक्षयने गेमचा एक टीजर व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

अक्षय कुमारने ट्वीट करत म्हटलं आहे की, आपल्या देशांतर्गत किंवा बॉ.र्डरवर काहीही अडचण असेल तेव्हा आपल्या भारताचे ज.वान नेहमीच धै.र्याने उभे ठाकतात. हे आपले नि.डर र.क्षक आहेत – आपले फौ.जी. लॉंचिंगची तारीख – 26 जानेवारी.

दरम्यान, भारताच्या सा.यबर स्पेसची सुरक्षा आणि सा.र्वभौ.मत्व रा.खण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने पब-जी बं.द करतानाचा निर्णय जाहीर करताना सांगितलं होतं.

भारताचं सा.र्वभौ.मत्व, सु.रक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही का.रवाई करण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं होतं. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक त.क्रारी आल्या असल्याचंही सांगितलं होतं.

अँड्रॉईड आणि त्यासोबत आयआएसओवर उपलब्ध असणारे फोन अॅपचा बे.कयादेशीरपणे युजर्सचा डाटा चो.रत असून हा डेटा बाहेरील सर्व्हरवरला पाठवला जात आहे. त्याच्यामुळे हा देशाच्या सु.रक्षेतचा प्रश्न असल्याने यावर ताताडीने उपाय करण्याची गरज होती, असं मंत्रालयाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-