कचऱ्यावाल्यानी वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्याप्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ खूपच प्रेरणादेणारे असतात.

आपल्याला माहित आहे की, हल्ली सगळ्यांकडेच फोर व्हिलर असते. आजकाल सगळेच आपल्याला हवी तशी गाडी चालवतात. अशा लोकांमुळे रस्त्यावर चालत जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना कसं चालायचं असा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे हव्या तशा गाड्या, जोरात स्पिडमध्ये चालवल्यानं अनेक अपघात होत आहेत.

याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला एका कचऱ्यावाल्यानी वाचलं आहे.

सुरूवातीला एक लहान मुलगाच्या त्याच्या घरामधून पळत-पळत बाहेर येत असतो. रसत्यावरून एक मोठा टॅम्पो जात असतो. त्याला पाहून तो मुलगा थांबतो आणि तो गेल्यानंतर पुन्हा जोरात पळू लागतो.

दुसऱ्याबाजूने एक छोटा टॅम्पो खूप स्पिडने येत असतो. तो मुलगा त्या गाडीसमोर जाणार तेवढ्यात त्याला एक कचऱ्यावाला व्यक्ती पकडतो आणि त्याचा जीव वाचवतो. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचं समजतं आहे.

त्यांचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं असून, कमेंट देखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मासे खायला मिळाले नाही म्हणून कुत्र्याने मालकासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

शाईनिंग करत स्टंट करायला गेला अन्…,पाहा व्हिडीओ

लग्नात नवरीच्या भावांनी असं काही सरप्राईज दिल की, ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

फ्लाइट पकडण्यासाठी चक्क तरूणीनी आली एअरपोटवर बिकनी घालून, पाहा व्हायरल व्हिडीओ

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…