मासे खायला मिळाले नाही म्हणून कुत्र्याने मालकासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | बऱ्याच लोकांना प्राणी खूप आवडतात. काहींना तर पाळीव प्राणी पाळायचा खूप शौक असतो. परंतू अनेकजण कुत्राच पाळताता. आपल्याला माहित आहे की, कुत्रा हा इमानदान प्राणी म्हणून ओळखला जातो. तो त्याच्या मालकाला कधीच दगा देत नाही. एक वेळेस मालक कुत्र्याला मारू शकतो, पण कुत्रा आपल्या मालकाला कधीच त्रास देत नाही. त कुत्रा त्याच्या घराचंही रक्षण करत असतो.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

तुम्ही या आधी कधी कुत्रा मालकाच्या अंगावर धावून जाताना पाहिलं आहे का. नसेल तर आता सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा आणि त्याचा मालक मासे पकडायला गेले असल्याचं दिसतं आहेत. ते दोघेही एक तलावर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणजेच त्या कुत्र्याचा मालक मासे पकडण्यात गुंग आहे, तर कुत्रा तो कधी मासे काढतो याकडे लक्ष देत आहे.

त्यांच्या शेजारी एक भांड देखील असून त्यामधील एक मासा तो कुत्रा खाण्याचा प्रयत्न करतो. पण त्या कुत्र्याचा धक्का त्या भांड्याला लागतो आणि ते भांड पाण्यात पडतं आणि त्या बरोबर तो मासाही पाण्यात पडतो.

मासा खाता न आल्यामुळं तो कुत्र्याला काही करावं ते कळत नाही. हे त्याच्या मालकाला समजते आणि पडलेलं भांड काढण्याचा प्रयत्न करतो. परंतू मालकाला ते भांड काढता येत नसल्याचं पाहून कुत्रा त्या मालकावर खूप चवताळून येतो. त्याला त्या मालकाला काय करू आणि काय असं होतं.

एवढंच नाही तर तो कुत्रा त्याच्या मालकाला चावण्याचाही प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CTR4QS3JHbg/?utm_source=ig_embed&ig_rid=1c3dbb13-242c-4329-9d84-b3b75201ccb1

महत्वाच्या बातम्या-

शाईनिंग करत स्टंट करायला गेला अन्…,पाहा व्हिडीओ

लग्नात नवरीच्या भावांनी असं काही सरप्राईज दिल की, ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

फ्लाइट पकडण्यासाठी चक्क तरूणीनी आली एअरपोटवर बिकनी घालून, पाहा व्हायरल व्हिडीओ

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

कतरीना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी लग्नबंधनात अडकणार?