Gold rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचे ताजे दर

मुंबई | कोरोना काळानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. सराफ बाजारात नफा बुकींग केल्यामुळे सोने चांदीमध्ये घसरण दिसून येत आहे.

मागील दोन दिवसात सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. भारतीय सराफा बाजारात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 48200 रुपये आहे.

मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 49800 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 69400 रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.

मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 48200 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे

मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52580 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48250 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 52630 रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48280 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52630 रुपये इतका असेल. चांदी आज प्रती 10 ग्रॅमचा दर 694 रूपये आहे.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ बनवण्यात आलं आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणामुळे राणे पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ

  गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

  ‘महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकतं’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ