केवळ 5000 रुपये गुंतवा आणि लाखो रुपये कमवा! सरकार देखील करेल मदत

मुंबई | कोरोनाकाळात अनेक लोकांच्या हातचे काम सुटले आहे. या काळात अनेक लोकांवर उपासमारीची देखील वेळ आली होती. यामुळे सध्या कोरोनानंतर आता लोक झटपट पैसे कमवण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला कमी खर्चात झटपट पैसे कमवण्याच्या असाच एक मार्ग सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत . ज्यामधून तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत लाखो रुपये कमवू शकता. तसेच या व्यवसायासाठी तुम्हाला सरकार देखील मदत करत आहे.

आज अनेक लोक कुल्हड चहा प्रेमी आहेत. सध्या कुल्हड चहाची मागणी खूप जास्त वाढू लागली आहे. यामुळे तुम्ही कुल्हड बनवण्याचा व्यवसाय टाकू शकता. तुम्ही कुल्हड बनवून ते विकू शकता.

कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारा हा एक व्यवसाय आहे. सरकार देखील या व्यवसायासाठी मदत करत आहे. कुल्हड व्यवसायाला चालना देण्यासाठी मोदी सरकारने कुंभार सशक्तीकरण योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला कुल्हड बनवण्यासाठी आवश्यक महत्वाची साधने उपलब्ध करून देत आहे.

कोरोना नंतरची परिस्थिती पाहता हा व्यवसाय कमी रक्कम गुंतवून सुरू करता येईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 5 हजार रुपये गुंतवण्याची गरज आहे. तसेच यासाठी तुम्हाला केवळ थोड्या जागेची गरज आहे.

हे कुल्हड पर्यावरणाच्या दृष्टीने देखील सुरक्षित आहेत. यामुळे सरकार देखील या व्यवसायाला मदत करत आहे. कुल्हडचा दर 50 रुपये शेकडा एवढा आहे. यामुळे यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

महत्वाच्या बातम्या –

‘डेलकर यांच्या आत्मह.त्येसाठी कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांचं डेलकरांच्या मुलाला आश्वासन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुण्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार? अजित पवारांच मोठं पाऊल

सचिन वांझेंचा अंतरिम जामीन को.र्टाने फेटाळला, आता वांझे ग.जाआड जाणार?

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये…..’ सचीन वाझेंच्या स्टेटसनं ख.ळबळ