सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3435 रिक्त जागांवर बंपर भरती, आजच करा अर्ज

भोपाळ | मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) म्हणेजच एमपी व्यापम गट 3 ने उप अभियंता आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते MPPEB च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3435 रिक्त जागांवर बंपर भरती करण्यात येणार आहे.

MPPEB पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या अधिकृत वेबसाइट peb.mp.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 3435 पदांवर भरती करण्यात येणार आहेत.

मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ भर्ती 2022 अंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 एप्रिल 2022 पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2022 आहे.

MPPEB च्या भरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र आणि तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना पाहा.

महत्त्वाच्या बातम्या-

“भाजपचा प्रमुख नेताच केंद्रीय तपास यंत्रणेसोबत राज्यात खेळ करतोय” 

अनिल देशमुखांना सर्वात मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश 

‘ग्रुप SEX करण्यास नकार दिल्याने…’; 19 वर्षीय विद्यार्थिनीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार 

“हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग…” 

“आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही”