अकोला | सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून पैसे उकळल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील आणि अजयकुमार बहादूरसिंह गुजर यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून पैसे उकळल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील आणि अजयकुमार बहादूरसिंह गुजर यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एसटी महामंडळात गेल्या 5 महिन्यांपासून बेकायदा संप सुरु आहे. या प्रक्रियेदरम्यान कर्मचारी आणि पदाधिकारी वेगवेगळ्या लोकांमार्फत कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करुन त्यांची फसवणूक करत आहेत.
मागील संप आणि पगार न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडल्याचा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”
…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला समजावून सांगावं, नाहीतर…”
“जयंत पाटील भाजपमध्ये येणार होते”; केंद्रीय मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट
ईडीवरून गोंधळ सुरूच! संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा, म्हणाले…