Top news विदेश

शारिरीक संबंध ठेवताना आनंदाच्या भरात घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Couple 1

नवी दिल्ली | आपल्या लग्नाचा वाढदिवस किंवा आपली अॅनिवर्सरी सेलिब्रेट करावी म्हणून लोक खूप काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या खास क्षणांना आठवणीत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात.

असाच काहीसं एका कपलंनं केल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यांच्या सोबत भलतच काही घडलं. 25 वर्षीय मेकअप आर्टिस्ट इजाबेल वूल्फ आणि तिचा 32 वर्षीय बॉयफ्रेंड रॉब एन्डू यांनी तिसरी एनिवर्सरी साजरी करण्यासाठी खास तयारी केली होती.

आर्टिस्ट इजाबेल वूल्फ आणि रॉब एन्डू यांची तिसरी अॅनिवर्सरी साजरी करण्यासाठी गेले होते. आनंदाच्या भरात  कित्येक बॉटल दारु प्यायली त्यानंतर त्यांच्यासोबत धक्कादायक गोष्ट घडल्याचं समोर आलं आहे.

सेक्सवेळी बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झालं. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला हॉस्पिटलला दाखल करण्याची वेळ आली.

दोघं इतके नशेत गेले की त्यांना काहीच कळालं नाही. त्यामुळेच आयुष्यातील खासगी क्षण एन्जॉय करताना त्यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली.

काही दिवसांच्या उपचारानंतर बॉयफ्रेंडच्या तब्येतीत सुधारणा झाली. सेक्सदरम्यान प्रायव्हेट पार्टला फ्रॅक्चर झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मागील वर्षी ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीसोबत ही दुर्घटना घडली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यूची मागणी; कारण ऐकून व्हाल थक्क

 सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ! जाणून घ्या आजचा बाजारभाव

 RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार