याआधी तुम्ही फुलपाखराचं ऑपरेशन पाहिलंत का?, नसेल पाहिलं तर पाहा व्हायरल व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

आपण याआधी माणसाच्या हाता-पायची तसेच हृदयाची सरजरी केल्याचे व्हिडीओ पाहिले असतील. परंतू तुम्ही कधी फुलपाखराचं ऑपरेशन करताना पाहिलं आहे का,  तर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये फुलपाखराचं ऑपरेशन करताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये एका माणसाने फुपाखराला एक कागदावर ठेवलं आहे. कागदावर ठेवलेलं फुलपाखरू हवेत उडण्याच्या अवस्थेत नसल्याचं दिसत आहे.

त्यानंतर त्या माणसाने त्या कागदावर ठेवलेल्या फुलपाखराचे कात्रीने एक पंख कापला आणि त्याला एका जाळीच्या कपाटात ठेवलं. त्या माणसाने त्यानंतर एक मेलेलं फुलपाखरू त्या जाळीतून बाहेर काढलं आणि त्याचे पंख कापून ते आधिच्या फुलपाखराला लावल्याचं दिसतं आहे.

व्हिडीओच्या शेवटी फुलपाखराचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं असून त्या फुलपाखराचे दोन्ही पंख नीट झालेले दिसतं असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ फेसबुकवरील ‘Biologos De Nacimiento’ या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ लोकांनी पाहिलं आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या माणसाचे कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

https://www.facebook.com/BiologosDeNacimiento/videos/478618586139862

महत्वाच्या बातम्या-

‘पैसा आणि ओळख यांना कोरोना ओळखत नाही’ फुलवा…

‘महासत्ता होणार म्हणे…महाथट्टा नक्कीच झालीय’…

वेंटिलेटरवर असणाऱ्या रूग्णाने असं काही केलंं की व्हिडीओ…

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पेयांचे सेवन…

आता18 वर्षे पूर्ण वयाच्या लोकांना घेता येणार लस, रजिस्ट्रेशन…